आशा भोसले यांना Maharashtra Bhushan पूरस्कार जाहीर, देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिनंदन
दिग्गज गायिका आशा भोसले यांना राज्य सरकारचा सर्वोच्च सन्मान, महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात येणार असल्याचं गुरुवारी महाराष्ट्र सरकारने जाहीर केलं. यानंतर, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि उपस्थित विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि फक्त महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशाचे भूषण म्हणून संबोधले.
दिग्गज गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांना राज्य सरकारचा सर्वोच्च सन्मान, महाराष्ट्र भूषण पुरस्काराने (Maharashtra Bhushan Award) गौरवण्यात येणार असल्याचं गुरुवारी महाराष्ट्र सरकारने जाहीर केलं. यानंतर, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि उपस्थित विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि फक्त महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशाचे भूषण म्हणून संबोधले.
ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले यांना 2020 यावर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला.
आशाताईं केवळ महाराष्ट्रासाठी नाहीत, तर अवघ्या देशाच्या भूषण आहेत.
आशाताईंचे मन:पूर्वक अभिनंदन ! @ashabhosle
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 25, 2021
(The above story first appeared on LatestLY on Mar 25, 2021 08:30 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

