Fishers Protest Against Vadhavan Port: वाढवण बंदरास मच्छिमारांचा विरोध, मुंबई ते तलासरी, झाईपर्यंत कडकडीत बंद

सरकारने मच्छिमारांच्या भावना विचारात घेऊन न्याय द्यावा यासाठी आजचा बंद पाळण्यात आला होता.

| Representational Image (Photo Credits: Pixabay)

केंद्र सरकारच्या प्रस्तावीत वाढवणं बंदरास (Vadhavan Port) मच्छिमारांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. केवळ मच्छिमारच नव्हे तर इतरही संघटनांनी या बंधरास विरोध (Fishers Protest Against Vadhavan Port) दर्शवला आहे. या विरोधासाठी मच्छिमारांनी पुकारलेल्या कडकडीत बंदला (Fishers Protest) आज जोरदार प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. काही ठिकाणी मानवी साखळी उभारण्यात आली. तर काही ठिकाणी तरुणांनी मंडन केले.किनार पट्टीवर असलेली रिसॉर्ट ही आजच्या बंद मध्ये सहभागी होताना दिसली.

वाढवण बंदर झाल्यास पारंपरिक मच्छीमार देशोधडीला लागणार आहे, अशी भावना स्थानिक मच्छिमारांची आहे. सरकारने मच्छिमारांच्या भावना विचारात घेऊन न्याय द्यावा यासाठी आजचा बंद पाळण्यात आला होता. मच्छिमारांच्या भावनांकडे लक्ष वेधण्यासाठी मच्छी मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय मच्छिमारांनी घेतला. केंद्र सरकारने मच्छिमारांच्या भावना विचारात गेऊन वाढवण बंदर उभारणीचा निर्णय मागे घ्यावा अशी भावना व्यक्त होत आहे. (हेही वाचा, Nitin Gadkari on Farmers Protest: शेतक-यांची दिशाभूल करुन त्यांच्या आंदोलनाचा दुरुपयोग करण्याचा काही घटकांचा प्रयत्न- नितीन गडकरी)

कोणकोणते मासळी बाजार बंद

रात्री 11 वाजता आणि सकाळी 6.00 वाजता वसई मच्छीमार संस्थेच्या आवारात भरणारे मासळी बाजार बंद ठेवण्यात आले आहेत. दरम्यान, अनेक राजकीय नेते, संघटना आणि सामाजिक संस्थांनीही या बंदला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे