Nandurbar: नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा गावात सदगुरु तोताराम महाराज मंदिराच्या दुसऱ्या मजल्यास आग
नंदुरबार- प्रकाशा गावातल्या दोनशे वर्ष जुन्या सदगुरु तोताराम महाराज मंदीराच्या दुसर्या मजल्यावर आज सकाळी भीषण आग लागली.या आगीनं क्षणात रौद्ररुप धारण केल्यानं यात दुसरा मजला जळुन खाक झाला, जवळपास एक तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आली आहे.आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

#नंदुरबार- प्रकाशा गावातल्या दोनशे वर्ष जुन्या सदगुरु तोताराम महाराज मंदीराच्या दुसर्या मजल्यावर आज सकाळी भीषण आग लागली.या आगीनं क्षणात रौद्ररुप धारण केल्यानं यात दुसरा मजला जळुन खाक झाला, जवळपास एक तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आली आहे.आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही pic.twitter.com/dmWjobrJL8
— AIR News Pune (@airnews_pune) April 21, 2022
(The above story first appeared on LatestLY on Apr 21, 2022 12:55 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).