Matunga Slum Fire: माटुंग्यातील झोपडपट्टीला आग; अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल
मुंबईतील मांटुगा झोपडपट्टीला आग लागली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
मुंबईतील मांटुगा झोपडपट्टीला आग लागली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. अग्निशामक दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. या दुर्घटनेत कोणतीही जीवतहानी झाल्याचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही.
आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून परिसरातील मालमत्तेचे नुकसान झाले आहे.
दोन दिवसांपूर्वीच अंधेरीतील कामगार हॉस्पिटलला भीषण आग लागली होती. त्यात 8 जणांचा मृत्यू झाला तर 147 जण जखमी झाले. ही दुर्घटना ताजी असतानाच मुंबईत आगीची दुसरी घटना समोर आली आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
BEST CNG Bus Catches Fire: मार्वे बस स्थानकावर बेस्ट सीएनजी बसला आग; कोणतीही जीवितहानी नाही
Fire Safety Guidelines: मुंबईत वाढत्या उष्णतेच्या लाटेदरम्यान BMC ने जारी केली अग्निसुरक्षा मार्गदर्शक तत्त्वे; नागरिकांना सूचनांचे पालन करण्याचे आवाहन
Advertisement
Advertisement
Advertisement