Bhiwandi Fire : भिवंडी येथील गोदामाला आग; अग्निशामकदलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील राजलक्ष्मी कॉम्पेक्समधील गोडाऊनला आग लागली आहे.

भिवंडी येथील गोडाऊनला आग लागली (Photo Credit : ANI)

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी (Bhiwandi) येथील राजलक्ष्मी कॉम्प्लेक्समधील गोदामाला (Godown in Rajlaxmi Complex) आग लागली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आगीमुळे सर्वत्र धुराचे लोट पसरले आहेत. पोलिस आणि अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

या दुर्घटनेत कोणतीही जीवतहानी झाल्याचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement