Bhiwandi Fire : भिवंडी येथील गोदामाला आग; अग्निशामकदलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील राजलक्ष्मी कॉम्पेक्समधील गोडाऊनला आग लागली आहे.
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी (Bhiwandi) येथील राजलक्ष्मी कॉम्प्लेक्समधील गोदामाला (Godown in Rajlaxmi Complex) आग लागली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आगीमुळे सर्वत्र धुराचे लोट पसरले आहेत. पोलिस आणि अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
Maharashtra: Fire has broken out in a godown in Rajlaxmi Complex in Bhiwandi of Thane district. Fire tenders and police team are present at the spot. Firefighting operation is underway. More details awaited. pic.twitter.com/IbN4KvCk2i
— ANI (@ANI) December 18, 2018
या दुर्घटनेत कोणतीही जीवतहानी झाल्याचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही.
(The above story first appeared on LatestLY on Dec 18, 2018 05:03 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

