Thane Fire: ठाणे येथील श्री मावळी मंडळ हायस्कूल मध्ये आग
ठाणे येथील श्री मावळी मंडळ हायस्कूल मध्ये आज आग लागल्याची माहिती समोर येत आहे.
ठाणे (Thane) येथील श्री मावळी मंडळ हायस्कूल (Shree Mavli Mandal High School) मध्ये आज (28 मे) आग लागल्याची माहिती समोर येत आहे. ठाणे पश्चिम येथे असलेल्या या शाळेतील कंम्प्युटर रुममध्ये (Computer Room) आग लागली असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या आगीत कोणतीही जीवीत किंवा वित्त हानी झाल्याचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही. (तारापूरमधील कारखान्यात भीषण स्फोट, 4 जण गंभीर जखमी)
ANI ट्विट:
सध्या मे महिना सुरु असल्याने शाळांना सुट्टी आहे. त्यामुळे आगीमुळे होणारी मोठी दुर्घटना टळली, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
BEST CNG Bus Catches Fire: मार्वे बस स्थानकावर बेस्ट सीएनजी बसला आग; कोणतीही जीवितहानी नाही
Col Sofiya Qureshi यांच्याबद्दल केलेलं विधान मंत्री Vijay Shah यांना भोवणार; MP High Court ने दिले FIR दाखल करण्याचे निर्देश
Advertisement
Advertisement
Advertisement