कोल्हापूर: निवडणूक कर्तव्य बजावताना शिक्षक सर्जेराव भोसले यांचे निधन

कोल्हापूर येथील करवीर मतदारसंघातील प्राथमिक शाळेच्या शिक्षक सर्जेराव भोसले यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

Image used for Representational Purpose | (Photo Credits: File Photo)

कोल्हापूर (Kolhapur) येथील करवीर (Karvir) मतदारसंघातील प्राथमिक शाळेच्या शिक्षक सर्जेराव भोसले (Sarjerao Bhosle) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. विधानसभा निवडणुकीसाठी भोसले हे करवीर मतदारसंघात आपले कर्तव्य बाजावत होते. आज महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक पार पडली आहे. दरम्यान आज २ शिक्षकांना आपला जीव गमावावा लागला आहे. दुपारी ३ च्या सुमरास बापू गावडे यांच्या फिट्स अजारामुळे निधन झाले आहे. त्यावेळी बापू गावडे हे विधानसभा निवडणुकीसाठी एटापल्ली तालुक्यातील पुरसलगोंदी येथील बुथवर ते काम करत होते.

 

एएनचे ट्वीट-