Mumbai: गाझियाबादच्या विद्यार्थ्याने सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी निवासस्थानाबाहेर लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने बुक केली OLA कार, तरुणाला अटक
  • Aamir Khan Deepfake Video: आमिर खानच्या डीपफेक व्हिडीओ प्रकरणी गुन्हा दाखल, सायबर गुन्हे शाखेकडून तपास सुरु
  • Close
    Search

    Shiv Sena-BJP Alliance: 'पंचवीस वर्षांच्या आमच्या उबवणीचा वेगळाच परिणाम', शिवसेना-भाजप युतीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मिश्कील टोलेबाजी

    विकासाचे इन्क्युबेशन सेंटर चांगले आहे. विकासाचे इन्क्युबेशन व्हायला हवे. नाहीतर आम्हीही वेगळ्या प्रकारचे इन्क्युबेशन केले. त्याचा परिणाम काय झाला हे तुमच्या समोर आहे, असे मिष्कील भाष्य करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना-भाजपमधील 25 वर्षांच्या युतीवर जोरदार टोलेबाजी केली

    महाराष्ट्र अण्णासाहेब चवरे|

    Uddhav Thackeray | (Photo Credit : Facebook)

    इन्क्युबेशन सेंटर अँड इनोव्हेशन (Incubation & Innovation Center Baramati) हा प्रकल्प खरोखरच चांगला आहे. इन्क्युबेशन म्हणजे उबवणी केंद्र. विकासाचे इन्क्युबेशन सेंटर चांगले आहे. विकासाचे इन्क्युबेशन व्हायला हवे. नाहीतर आम्हीही वेगळ्या प्रकारचे इन्क्युबेशन केले. त्याचा परिणाम काय झाला हे तुमच्या समोर आहे, असे मिष्कील भाष्य करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांनी शिवसेना-भाजप (Shiv Sena-BJP Alliance) 25 वर्षांच्या युतीवर जोरदार टोलेबाजी केली. ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती (Agricultural Development Trust Baramati) कडून उभारण्यात आलेल्या Incubation & Innovation Center चे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. या वेळी ते बोलत होते.

    या वेळी बोलताना राजकारणात टीकाकार असले पाहिजेत. आम्हीही एकेकाळी तुमचे टीकाकार होतो. पण टीका करतानाही मर्यादा हवी. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे मला मध्ये मध्ये नेहमीच सांगत असत शरदबाबू बारामतीमध्ये जे करत आहेत ते एकदा पाहायला हवे. चांगल्या कामात  एखाद्याला पाठींबा देता आला नाही तर त्यात विघ्नतरी आणू नये. ठिक आहे राजकारणात विचार पटत नाही म्हणून विकास कार्यात अडथळा आणू नये. विघ्नसंतोषी अडथळा आणत असतात. या मंडळींना विघ्न आणून मिळतं काय?, असा सवालही मुख्यमंत्र्यांनी विचारला. (हेही वाचा, Viral Video: ट्रेनच्या सीटवर सामान ठेवल्यामुळे दोघांमध्ये पेटला वाद,Video व्हायरल झाल्यानंतर रेल्वेने दिली प्रतिक्रिया

  • Viral Video: फूड कॉम्बिनेशनचा नवा प्रयोग, बाजारात आला ' गुलाबजाम वडा'; नेटकऱ्यांनी डोक्यालाच हात लावला
  • Viral: होळीचा रिल्स शुट करताना तरुणीसोबत घडलं असं काही, पाहा व्हायरल Video
  • Close
    Search

    Shiv Sena-BJP Alliance: 'पंचवीस वर्षांच्या आमच्या उबवणीचा वेगळाच परिणाम', शिवसेना-भाजप युतीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मिश्कील टोलेबाजी

    विकासाचे इन्क्युबेशन सेंटर चांगले आहे. विकासाचे इन्क्युबेशन व्हायला हवे. नाहीतर आम्हीही वेगळ्या प्रकारचे इन्क्युबेशन केले. त्याचा परिणाम काय झाला हे तुमच्या समोर आहे, असे मिष्कील भाष्य करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना-भाजपमधील 25 वर्षांच्या युतीवर जोरदार टोलेबाजी केली

    महाराष्ट्र अण्णासाहेब चवरे|
    Shiv Sena-BJP Alliance: 'पंचवीस वर्षांच्या आमच्या उबवणीचा वेगळाच परिणाम', शिवसेना-भाजप युतीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मिश्कील टोलेबाजी
    Uddhav Thackeray | (Photo Credit : Facebook)

    इन्क्युबेशन सेंटर अँड इनोव्हेशन (Incubation & Innovation Center Baramati) हा प्रकल्प खरोखरच चांगला आहे. इन्क्युबेशन म्हणजे उबवणी केंद्र. विकासाचे इन्क्युबेशन सेंटर चांगले आहे. विकासाचे इन्क्युबेशन व्हायला हवे. नाहीतर आम्हीही वेगळ्या प्रकारचे इन्क्युबेशन केले. त्याचा परिणाम काय झाला हे तुमच्या समोर आहे, असे मिष्कील भाष्य करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांनी शिवसेना-भाजप (Shiv Sena-BJP Alliance) 25 वर्षांच्या युतीवर जोरदार टोलेबाजी केली. ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती (Agricultural Development Trust Baramati) कडून उभारण्यात आलेल्या Incubation & Innovation Center चे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. या वेळी ते बोलत होते.

    या वेळी बोलताना राजकारणात टीकाकार असले पाहिजेत. आम्हीही एकेकाळी तुमचे टीकाकार होतो. पण टीका करतानाही मर्यादा हवी. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे मला मध्ये मध्ये नेहमीच सांगत असत शरदबाबू बारामतीमध्ये जे करत आहेत ते एकदा पाहायला हवे. चांगल्या कामात  एखाद्याला पाठींबा देता आला नाही तर त्यात विघ्नतरी आणू नये. ठिक आहे राजकारणात विचार पटत नाही म्हणून विकास कार्यात अडथळा आणू नये. विघ्नसंतोषी अडथळा आणत असतात. या मंडळींना विघ्न आणून मिळतं काय?, असा सवालही मुख्यमंत्र्यांनी विचारला. (हेही वाचा, Ajit Pawar's Property Market Value: अजित पवार यांच्या Income Tax विभागाकडून जप्त संपत्तीची यादी आणि मार्केट व्हॅल्यू)

    ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती कडून उभारण्यात आलेल्या Incubation & Innovation Center चे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले आहे. याप्रसंगी खासदार शरद पवार, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्‍हे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार सुप्रिया सुळे, उद्योजक बाबा कल्याणी, विजय शिर्के, दिपक छाब्रिया, प्रतापराव पवार.ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार उपस्थित होते.

    शहर पेट्रोल डीझल
    कोल्हापूर 106.06 92.61
    मुंबई 106.31 94.27
    नागपूर 106.63 93.16
    पुणे 106.42 92.92
    View all
    शहर पेट्रोल डीझल
    कोल्हापूर 106.06 92.61
    मुंबई 106.31 94.27
    नागपूर 106.63 93.16
    पुणे 106.42 92.92
    View all
    Currency Price Change