प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-PTI)

मुंबईत परवाना असलेल्या दारुच्या दुकांना मद्य विक्री करण्यास महापालिकेकडून परवानगी दिली गेली आहे. मात्र नागरिकांना होम डिलिव्हरी दारुची सेवा सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत  द्यावी अशी सुचना सुद्धा दिली गेली आहे.

Tweet: