Bhima Koregaon Case: Sudha Bharadwaj जामीन मंजूर झाल्यानंतर मुंबईच्या भायखळा कारागृहातून अखेर बाहेर

सुधा भारद्वाज यांच्यापूर्वी या प्रकरणातील वरावरा राव यांना देखील कोर्टा ने आरोग्याच्या कारणावरून जामीन मंजूर केला आहे.

Sudha Bharadwaj | PC: Twitter/ANI

Bhima Koregaon Case  मधील  Sudha Bharadwaj जामीन मंजूर झाल्यानंतर मुंबईच्या भायखळा कारागृहातून आज अखेर बाहेर पडल्या आहेत. एल्गार परिषद आणि माओवाद्यांशी असलेल्या कथीत संबध प्रकरणी वकील आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुधा भारद्वाज यांना 1 डिसेंबर दिवशी मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. त्या मागील 3 वर्ष जेल मध्ये होत्या.

ANI Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement