Maharashtra Government Jobs 2021: सरकारी नोकरीची संधी! महाराष्ट्र आरोग्य विभागात 3139 पदांची मेगाभरती

जाणून घ्या कोणत्या पदासाठी किती जागा आहेत. अर्ज करण्यासाठी पत्ता, अर्ज करण्याची पद्धत आणि इतर बरीचशी माहिती.

Government Job | Representational Image (Photo Credits: Pixabay)

नववर्षात तुम्ही जर सरकारी नोकरीचा शोध (Government Job Opportunities) घेत आहात तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची ठरु शकते. महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागात (Public Health Department Of Maharashtra) मेगाभरती (Arogya Vibhag Bharti 2021) निघाली आहे. महत्त्वाचे म्हणजे या भरतीसाठी पदसंख्याही मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे राज्याती अनेक उमेदवारांना या ठिकाणी नोकरीची संधी (Public Health Department Recruitment 2021) मिळू शकते. प्राप्त माहितीनुसारा महाराष्ट्र आरोग्य विभागात विविध पदांसाठी सुमारे 3139 जागांची भरती निघाली आहे. जाणून घ्या कोणत्या पदासाठी किती जागा आहेत. अर्ज करण्यासाठी पत्ता, अर्ज करण्याची पद्धत आणि इतर बरीचशी माहिती.

पदाचे नाव आणि पदसंख्या खालील प्रमाणे (कार्यक्षेत्र- संपूर्ण महाराष्ट्र)

Social Supritendent – 15

Physiotherapist – 10

Councellor – 12

Occupational Therapist – 15

Junior Clerk – 08

Laboratory Scientific Officer – 240

Ophthalmic Officer – 81

Tutor – 151

Public Health Nurse – 77

Pediatric Nurse – 73

Psychiatric Nurse – 49

Non Medical Assistant – 31

Statistical Investigator – 46

Chemical Assistant – 17

Bacteriological Assistant – 11

Jr. Engineer – 01

Media Maker – 01

Telephone Operator – 17

Electrician – 22

Skilled Artisan – 27

Senior Technical Assistant – 02

Jr. Technical Assistant – 05

Technician – 09

Foreman – 11

Service Engineer – 02

Sr Security Assistant – 02

Lab Tech Officer – 05

Laboratory Assistant – 34

X Ray Technician – 28

Pharmacist Officer – 65

Dietician – 13

Staff Nurse Govt – 518

Staff Nurse Pvt. – 518

Driver – 45

Carpenter / Sutar – 07

Auxilary Nursing Midwife – 03

Sr. Clerk – 14

Lab Tech – 35

Blood Bank Technician – 09

Malaria Officer – 10

Multipurpose Health Worker – 717

Plumber – 01

Store & Linen Keeper – 03

X- Ray Scientific Officer – 23

Blood Bank Officer – 17

Dental Mechanic – 10

Dialysis Technician – 03

Record Keeper – 07

Jr Clerk – 14

House & Linen keeper – 06

Store cum linen kepeer / linen keeper – 04

Tailor – 05

Plumber – 04

Warden – 02

ECG Technician – 08

Dental Hyginist – 07

Pharmacy Officer – 46

Pharmacist – 23

Warden – 04

Ablekhapal – 01

वरील पदांसाठी शैक्षणिक पात्रता, वयाची मर्यादा आणि वेतनाबाबतचा तपशील पाहण्यासाठी https://arogya.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्या किंवा खालील लिंकवर क्लिक करा . (हेही वाचा, MPSC 2020 Exam Revised Dates: राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 यंदा 14 मार्च ला; इथे पहा संपूर्ण वेळापत्रक)

Details Notification 1

Details Notification 2

Details Notification 3

Details Notification 4

कोरोना व्हायरस संकट काळात लॉकडाऊन घेण्यात आल्याने त्याचा अर्थव्यवस्थेवर मोठा परीणाम झाला आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. काहींना नोकरीची प्रतिक्षा आहे. काही लोक नोकरीच्या शोधात आहे. पात्र असलेल्या अशा सर्वांसाठी ही भरती एक संधी ठरु शकते.