मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना कथित कोविड बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी Bombay High Court कडून तात्पुरता दिलासा देण्यात आला आहे. सध्या ही सुनावणी 4 आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. तो पर्यंत पोलिसांनाही कठोर कारवाई न करण्याच्या सूचना आहेत. सोबत किशोरी पेडणेकर यांनाही पोलिसांना सहकार्य करण्याचे आदेश देण्यात आले आहे. किशोरी पेडणेकर यांनी या प्रकरणामध्ये अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला आहे.
पहा ट्वीट
Bombay High Court gives relief to former Mumbai Mayor Kishori Pednekar in alleged COVID body bag scam case. Court has adjourned the hearing on her Anticipatory bail application for 4 weeks and has asked police not to take any coercive action till the next hearing. Kishori…
— ANI (@ANI) September 6, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)