अहमदनगर लोकसभा मतदारसंघ 2019 निवडणूक निकाल: सुजय विखे पाटील आणि संग्राम जगताप यांच्यामध्ये कडवी टक्कर,पहा कोण पुढे कोण मागे

महाराष्ट्रातील एकूण 48 लोकसभा मतदारसंघांपैकी एक असलेल्या अहमदनगर लोकसभा मतदारसंघ आणि या मतदारसघातील उमेदवारांचे मताधिक्यही हाती येत आहे.

Sujay & Radhakrishna Vikhe Patil | (Photo credit: archived, edited, symbolic images)

लोकसभा निवडणूक 2019 (Lok Sabha Elections) साठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सुरु झाली असून, निकालही हाती येण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील एकूण 48 लोकसभा मतदारसंघांपैकी एक असलेल्या अहमदनगर लोकसभा मतदारसंघ आणि या मतदारसघातील उमेदवारांचे मताधिक्यही हाती येत आहे. .सुजय विखे पाटील आणि संग्राम जगताप यांच्यामध्ये लढत आहे.  एका क्लिकवर पहा काय आहेत महाराष्ट्रसह भारत देशात काय आहेत निकाल?

काय सांगतो पहिला फेरीचा कल

पहिली फेरी

१. सुजय विखे पाटील - २१४५९

२. संग्राम जगताप - ३०२१२

३. सुधाकर आव्हाड- १३२

४. साईनाथ घोरपडे - 05

11 एप्रिल ते 19 मे दरम्यान सात टप्प्यात लोकसभा निवडणूक मतदान पार पडले. यंदाचे एक्झिट पोल एनडीएच्या बाजुने आहेत. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या मतमोजणीकडे उमेदवारांसोबतच मतदारांचे लक्ष लागले आहे.

 

 

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Tags

Ahmednagar BJP Winning Candidates BJP Winning Seats in 2019 Congress Winning Candidates Congress Winning Seats in 2019 Election Results 2019 India General Election Results 2019 General Elections 2019 Results Indian Lok Sabha Results 2019 List of BJP Winners List of Congress Winners Lok Sabha Election Results Lok Sabha Election Results 2019 Lok Sabha Elections 2019 Lok Sabha Elections 2019 Final Results Lok Sabha Elections 2019 Results Results of Election 2019 Results of Lok Sabha 2019 Results of Lok Sabha Elections 2019 अपक्ष उमेदवार कॉंग्रेस कॉंग्रेस विजयी उमेदवार कॉंग्रेस विजयी उमेदवार यादी बीजेपी भाजप भाजपा भाजपा विजयी उमेदवार भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पक्ष विजयी उमेदावार यादी महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 महाराष्ट्र लोकसभा निवडणूक उमेदवार यादी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेस विजयी उमेदवार लोकसभा निवडणूक २०१९ लोकसभा निवडणूक 2019 अंतिम निकाल लोकसभा निवडणूक 2019 निकाल लोकसभा निवडणूक अंतिम निकाल 2019 लोकसभा निवडणूक निकाल 2019 वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन आघाडी विजयी उमेदवार शिवसेना शिवसेना विजयी उमेदवार शिवसेना विजयी उमेदवार यादी सार्वत्रिक निवडणूक निकाल 2019 स्वाभिमानी शेतकरी संघटना


Share Now