दक्षिण मुंबईत कोविड सेंटरमध्ये रुग्णाने केला परिचारिकेवर चाकू हल्ला
दक्षिण मुंबईत कोविड सेंटरमध्ये रुग्णाने परिचारिकेवर चाकू हल्ला केला असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.