Gold Rate: अक्षय्य तृतीये निमित्त सोनं खरेदी करताय? पहा काय आहे आजचा सोन्याचा दर
अक्षय तृतीया हा शुभ मुहूर्त! साडेतीन मुहर्तांपैकी एक. या दिवशी सोने खरेदी, मौल्यवान वस्तू खरेदी, घर खरेदी केली जाते. विशेष म्हणजे सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं.
अक्षय्य तृतीया एक शुभ मुहूर्त! साडेतीन मुहर्तांपैकी एक. या दिवशी सोने खरेदी, मौल्यवान वस्तू खरेदी, घर खरेदी केली जाते. विशेष म्हणजे सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं. या दिवशी सोन्याच्या दुकानांमध्ये एकच झुंबड उडालेली दिसते. तुम्ही देखील अक्षय्य तृतीये निमित्त सोनं खरेदी करताय? मग जाणून घ्या काय आहेत आजचे सोन्याचे दर.... (पहा काय होता कालचा दर)
गुड ₹ रिटर्न्स (Good₹Returns) वेबसाईटनुसार सोन्याचे दर:
हा दर 1 तोळा म्हणजे 10 ग्रॅम सोन्यामागील आहे...
| शहरं | 22 कॅरेट सोनं | 24 कॅरेट सोनं |
| मुंबई | 30,750 | 31,900 |
| पुणे | 30,750 | 31,900 |
| नाशिक | 30,750 | 31,900 |
| नागपूर | 30,750 | 31,900 |
महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या महत्त्वाच्या शहरांमध्ये सोन्याचे दर सारखेच आहेत. 3 मे च्या तुलनेत आज सोन्याचा दर 150 रुपयांनी वाढला आहे. त्याचबरोबर टॅक्स आणि दागिन्यांवरील घडणावळ यामुळे दर वर-खाली होऊ शकतात.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement