Coronavirus Update in Maharashtra: महाराष्ट्रात तुम्ही राहत असलेल्या जिल्ह्यात किती आहेत COVID-19 चे रुग्ण; पाहा जिल्हानिहाय आकडेवारी

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हा व मनपा निहाय आकडेवारी (11 ऑगस्ट रात्री 8: 00 वाजेपर्यंत)

Coronavirus (Photo Credit: Twitter)

महाराष्ट्रात वाढत्या कोरोना व्हायरस (Coronavirus) रुग्णांच्या संख्येसह बरे होणा-या रुग्णांचे प्रमाणही वाढत आहे. राज्यात काल (11 ऑगस्ट) दिवसभरात 11,088 नव्या कोरोना व्हायरस संक्रमितांची नोंद झाली. यासोबत राज्यातील एकूण कोरोना संक्रमितांचा आकडा 5,35,601 इतका झाला आहे. यात रुग्णालयात प्रत्यक्ष उपचार घेत असलेले 1,48,553 रुग्ण आणि आतापर्यंत मृत्यू झालेल्या 18,306 जणांचाही समावेश आहे. राज्यात काल दिवसभरात 10,014 रुग्ण बरे झाले असून3 लाख 68 हजार 435 रुग्णांनी यशस्वीरित्या कोरोनावर मात केली आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 68.79 टक्के इतके झाले असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली आहे.

राज्यात सर्वाधिक कोरोना बाधितांची संख्या मुंबईत (Mumbai) असून त्यापाठोपाठ ठाणे (Thane), पुणे (Pune), पालघर (Palghar) मध्ये सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. मागील 5 महिन्यांपासून राज्यात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसला आटोक्यात आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु असून नागरिकांनी देखील सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे असे आवाहन करण्यात येत आहे.

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हा व मनपा निहाय आकडेवारी (11 ऑगस्ट रात्री 8: 00 वाजेपर्यंत)

अ.क्र. जिल्हा/मनपा बाधित रुग्ण मृत्यू
मुंबई मनपा 125224 68943
ठाणे 15649 404
ठाणे मनपा 23,087 818
नवी मुंबई मनपा 20853 513
कल्याण डोंबिवली मनपा 25660 539
उल्हासनगर मनपा 7401 200
भिवंडी निजामपूर मनपा 4034 282
मीरा भाईंदर 10254 336
पालघर 5033 72
१० वसई विरार मनपा 14016 369
११ रायगड 11970 321
१२ पनवेल मनपा 8923 215
ठाणे मंडळ एकूण 272104 10962
नाशिक 5152 146
नाशिक मनपा 14565 347
मालेगाव मनपा 1728 95
अहमदनगर 5792 78
अहमदनगर मनपा 4608 31
धुळे 2107 65
धुळे मनपा 2166 65
जळगाव 11283 507
जळगाव मनपा 4081 116
१० नंदुरबार 965 46
नाशिक मंडळ एकूण 52447 1496
पुणे 14096 435
पुणे मनपा 72640 1862
पिंप्री-चिंचवड मनपा 29910 527
सोलापूर 6799 194
सोलापूर मनपा 5657 400
सातारा 5959 178
पुणे मंडळ एकुण 135061 3596
कोल्हापूर 7664 192
कोल्हापूर मनपा 2878 65
सांगली 1867 62
सांगली मिरज कुपवाड मनपा 3150 83
सिंधुदुर्ग 504 9
रत्नागिरी 2307 88
कोल्हापूर मंडळ एकुण 18370 499
औरंगाबाद 5280 87
औरंगाबाद मनप 11610 466
जालना 2676 97
हिंगोली 835 18
परभणी 618 22
परभणी मनपा 554 18
औरंगाबाद मंडळ एकूण 21573 708
लातूर 2635 91
लातूर मनपा 1529 62
उस्मानाबाद 2737 66
बीड 2139 39
नांदेड 1965 54
नांदेड मनपा 1370 61
लातूर मंडळ एकूण 12375 373
अकोला 1158 46
अकोला मनपा 1901 84
अमरावती 664 28
अमवरावती मनपा 2358 58
यवतमाळ 1615 45
बुलढाणा 2011 54
वाशीम 976 18
अकोला मंडळ एकूण 10683 333
नागपूर 3049 43
नागपूर मनपा 6787 220
वर्धा 293 10
भंडारा 413 2
गोंदिया 654 4
चंद्रपूर 584 1
चंद्रपूर मनपा 214 1
गडचिरोली 443 2
नागपूर मंडळ एकूण 12437 283
इतर राज्य 551 56
एकूण 535601 18306

तर भारतात मागील 24 तासांत 60,963 कोरोनाचे रुग्ण दगावले असून 834 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुले देशात कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 23,29,639 वर पोहोचली असून 46,091 दगावल्याची माहिती मिळत आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

संबंधित बातम्या

Share Now