Wedding Invitation Cards Ideas: लग्नपत्रिकांना डिजिटल टच देऊन व्यंगचित्राच्या माध्यमातून तयार केलेल्या पत्रिकांच्या अफलातून आयडियाज, नक्की पाहा

लग्नपत्रिकांबद्दल लोकांची बदलत जाणारी विचारसरणी आणि त्यांच्या बदलत्या मागण्या पाहता डिजिटल चित्रकार आणि उत्कृष्ट व्यंगचित्रकार संतोष भिसे यांच्या कल्पकतेतून साकारलेल्या लग्नपत्रिकांच्या काही भन्नाट डिझाईन्स:

Wedding Invitation Ideas (Photo Credits: Instagram)

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा असतो. प्रत्येक तरुण-तरुणीच्या आयुष्यातला असा क्षण ज्याने त्यांचे आयुष्य संपूर्ण बदलून जाते आणि एका नवीन गोड नात्याला सुरुवात होते. आयुष्यातील हा महत्त्वाचा क्षण तितकाच खास आणि अविस्मरणीय असावा यासाठी सात जन्माच्या गाठीत बांधलं जाणारं प्रत्येक जोडपं विशेष प्रयत्न करत असतं. मग त्या लग्नाच्या शॉपिंगपासून, लग्नाचा हॉल, जेवण या सर्वांचीच तयारी सुरु असते. मात्र या लग्नसोहळ्यासाठी सर्वात महत्त्वाचे आणि पहिले काम असते ती या लग्नाचे निमंत्रण देणारी 'लग्नपत्रिका'. पूर्वीच्या काळी लग्नपत्रिका म्हटलं की ठराविक मजकूर, नातेवाईकांची नावे, मुहूर्त, लग्न ठिकाण, वेळ इतकीच माहिती असायची. मात्र दिवसेंदिवस बदलत जाणा-या  या ट्रेंडने या लग्नपत्रिकांचाही चेहरामोहरा बदलून टाकला आहे.

सध्या डिजिटलायझेशनचा प्रकार इतका वाढत चालला आहे की लोकांना आपली लग्नपत्रिका त्याच माध्यमातून काहीतरी हटके बनवलेली असावी याकडे कल असतो. लग्नपत्रिकांबद्दल लोकांची बदलत जाणारी विचारसरणी आणि त्यांच्या बदलत्या मागण्या पाहता डिजिटल चित्रकार आणि उत्कृष्ट व्यंगचित्रकार संतोष भिसे आणि काही अन्य कलाकारांच्या कल्पकतेतून साकारलेल्या लग्नपत्रिकांच्या काही भन्नाट डिझाईन्स:

 

View this post on Instagram

 

#wedding #caricature #maharashtra

A post shared by Santosh Bhise (@santoshbhise.artist) on

 

View this post on Instagram

 

तुम्हा सर्वांचे मनापासुन आभार, खुप खुप धन्यवाद !!!

A post shared by Santosh Bhise (@santoshbhise.artist) on

हेदेखील वाचा- Wedding Special Mangalsutra Designs: मराठी व हिंदी सिनेसृष्टीत तसेच मालिकांमधील लाडक्या अभिनेत्रींनी वापरलेल्या मंगळसूत्रांच्या 'या' डिझाइन्स नव्या नवरी साठी आहेत बेस्ट पर्याय

Wedding Invitation Ideas (Photo Credits: Instagram)

 

View this post on Instagram

 

#Repost @miss_sarcasticbones • • • • • • Those of you who know me well, know that I give too much importance to every single detail. One such example is my wedding card. Wanted to ditch the traditional pattern and was looking for a modern design with a colourful theme. After a lot of research, I finally found this page @krutisinvitations on Instagram. Kruti was very patient from the start and she exactly knew what I wanted. I fell in love with the colour combination and also the carricature that she did after umpteen edits. I highly recommend Kruti and wish her all the very best! Way to go girl #weddingcard #caricature #themecards #caricatureweddingcards #manjuissachinlove #090919 #theabrahams #weddingsofinstagram #weddingstyle . . 🌺Customer Reviews like dis made my day @miss_sarcasticbones Thank u so much !! ♥️🌺

A post shared by Kruti's Invitations (@krutisinvitations) on

 

View this post on Instagram

 

GAME OVER... 🏍 👩‍❤️‍💋‍👩💏 CARICATURE WEDDING INVITATION #chennai#lovemarriage#love#marriage#invitations#custominvitations#creativeweddingcard#ecards#engagement#weddingcardss#weddingecard#couplegoals#chennai#tamilnaduweddingstyles#indianwedding#innovativeweddingcard#creativephotography#creativeweddingcards#themedweddingcards#themedweddingcards#greatworks#vinnaithandivaruvaya#logodesigns#posterdesign#tiktokmemes#caricature#caricatureartist#caricatureweddingcards

A post shared by Secret Designzs (@secretdesignzs) on

 

View this post on Instagram

 

Caricature custom made wedding card. For Orders DM :) #designfulcards #designful #caricature #caricatureweddingcards #themedcards #creativeweddingcardschennai #conceptweddingcards #customized #creative #creativecards #chennai #chennaiwedding #tamilwedding #chennaicaricature #weddingcaricature #indianwedding #indianweddingcards #doctor #biker #bangaloreweddingcards #indianweddingcards #indiancaricatureinvitation #wedmegood #couplecaricature

A post shared by Designful Cards (@designful.cards) on

या पत्रिकांमधून एखाद्या जोडप्याचा लग्नापर्यंतचा सुंदर प्रवास, लग्नाची थीम, काही खास आठवणी मांडण्यात आल्या आहेत. अफलातून डिझाईन्स पाहून तुमचेही डोळे चक्रावले असतील आणि लग्नपत्रिकांच्या बाबतीत अशीही काही हटके आयडियाज करता येऊ शकते यावर कोणाचा विश्वास बसणार नाही. पण संतोष भिसे सारख्या अनेक व्यंगचित्रकारांनी. अशा डिझाईन्सचा तुम्ही नक्की तुमच्या लग्नपत्रिकेसाठी विचार करायला हरकत नाही. नाही का? हा लेख कसा वाटला हे नक्की आम्हाला लिहून कळवा.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now