अमेरिकेची (America) सर्वात मोठी लॉटरी (Lottery) म्हणजेच Mega Millions Lottery मध्ये यावेळेस कोण्या एका भारतीयाला सुद्धा 30.9 बिलियन म्हणजेच 410 मिलियन अमेरिकन डॉलर इतकी मोठी रक्कम जिंकण्याची संधी देत आहे. या लॉटरीची येत्या मंगळवारी म्हणजेच 9 जून रोजी सोडत निघणार आहे. दरवेळी या लॉटरीसाठी जगभरातील अनेक जण आपले नशीब आजमावतात, यावेळेस यातील एक लकी विजेता हा कदाचित भारतीयांपैकी सुद्धा एक ठरू शकतो. अमेरिकेची Mega Millions Lottery ही जगातील नामांकित जॅकपॉट मधील एक आहे. यामध्ये एका लॉटरीच्या तिकिटावरील काही अंक आणि पॉवरबॉल कोड निवडून खेळायचे असते याविषयी सविस्तर माहिती lottosmile.in या लॉटरीच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे. यावेळी यामध्ये आपले नशीब आजमावण्याचा तुम्हीही विचार करत असाल तर या लॉटरीविषयी आणि त्याचे तिकीट मिळवण्याविषयी सविस्तर खाली दिलेली माहिती वाचा.
Mega Millions Lottery Ticket कुठे आणि कसे मिळवाल?
- या लॉटरीचे तिकीट ऑनलाईन असते. त्याकरिता तुम्हाला lottosmile.in या वेबसाईटवर जायचे आहे.
-याठिकाणी तुमचे अकाउंट तयार करून तुम्ही लॉटरीचे तिकीट प्राप्त करू शकाल.
-तिकीट खरेदी केल्यावर आपल्या आवडीचे किंवा संगणकाच्या मदतीने रँडम क्रमांक निवडा.
- लॉटरी सिंडिकेट सोबतही तुम्ही खेळू शकता.
- लॉटरी खरेदी करून सबमिट करा.
Mega Millions Lottery चा निकाल कधी असतो?
मेगा मिलियन्सची लॉटरी प्रत्येक आठवड्यात मंगळवार आणि शुक्रवारी भारीय वेळेनुसार सकाळी 8. 30 वाजता जाहीर केली जाते, सोडतीनंतर विजयी क्रमांक साइटवर प्रकाशित केले जातात. या व्यतिरिक्त, तुम्ही एसएमएस किंवा ईमेलद्वारे सुद्धा विजयी क्रमांकाची माहिती प्राप्त करू शकता.
मेगा मिलियन्सची लॉटरी जिंंकल्यानंतर कोणतेही कमिशन न कापता पुर्ण रक्कम तुम्हाला प्राप्त होते, याआधी तुम्हाला कदाचित लॉटरी ऑफिस मध्ये जाण्याची गरज लागु शकते. यासाठी कायदेशीर मदत घेणे निवडा. LottoSmile.in तर्फे तुम्हाला कोणत्याही चार्ज शिवाय वकील उपलब्ध करुन दिला जातो.
दरम्यान, तुम्हाला सांगू इच्छितो की, ऑक्टोबर 2018 मध्ये या लॉटरी मधून एकाने चक्क 1.537 मिलियन डॉलरचा मोठा जॅकपॉट जिंकला होता. ही लॉटरी अधिकृत व मान्यता प्राप्त असल्याने तुम्हीही यात सहभागी होण्याचा विचार करू शकता.