XXX Video: उत्तम सेक्स लाईफ साठी पार्टनरसोबत Porn पाहण्याचे होऊ शकतात 'असे' ही फायदे
पॉर्न अगदी संतुलित प्रमाणात आणि मजा म्ह्णून पाहिले तर कपल्सना अधिक जवळ आणण्यात आणि परिणामी सेक्स चा अनुभव सुधारण्यात मदत होते.
लॉक डाऊन (Lockdown) मुळे घरी अडकलेल्या कपल्सना आपला बोअरिंग वेळ स्पाईस अप करण्यासाठी सेक्सचा चांगला पर्याय मिळाला आहे. मात्र, लॉक डाऊनला सुद्धा आता महिना होत आल्याने आणि अजूनही अनेक दिवस शिल्लक असल्याने रोज नव्यानं काय करायचं असा एक प्रश्न अनेकांना पडला आहे. तुमच्या सेक्स लाईफ मध्ये थोडी हिट वाढवण्यासाठी आम्ही आज एक सोप्पा मार्ग सुचवणार आहोत. हा मार्ग म्हणजे पॉर्न व्हिडीओ! (Porn Video) अनेकांना या पॉर्नच्या कल्पना आपल्या आयुष्याशी रिलेट करून इमॅजिन करायला आवडते. हीच कल्पना आता कपल्सनी सुद्धा आपल्या सेक्स लाईफ (Sex Life) मध्ये ट्राय करायची आहे. याचे अनेक फायदे आहेत.पॉर्न अगदी संतुलित प्रमाणात आणि मजा म्ह्णून पाहिले तर कपल्सना अधिक जवळ आणण्यात आणि परिणामी सेक्स चा अनुभव सुधारण्यात मदत होते. Sex Tips: सेक्स करताना Lube म्हणून नारळाच्या तेलाचा उपयोग किती सुरक्षित आहे? जाणून घ्या
फोरप्ले साठी स्टार्ट मिळतो
जेव्हा तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत एखदा पिरन व्हिडीओ पाहत असता तेव्हा तुम्ही दोघेही आपसूकच उत्तेजित होता, यामुळे वेगळा फोरप्ले करावा लागत नाही. किंवा जरी तुम्हला फोरप्लेची आवड असेल तरी तुम्हला पॉर्न बघताना एक चांगला स्टार्ट मिळू शकतो ज्यामुळे तुम्ही First Move खूप सोप्पी करू शकता.
एकमेकांच्या Fantasies कळतात
सेक्स करताना कित्येकदा काही नवीन करायचे झाले की आधी ते पार्टनरला आवडेल का असे प्रश्न डोक्यात येतात, आणि हा प्रश्न थेट विचारणे तर त्याहून जास्त विचित्र वाटते. पण पॉर्न पाहताना ती गोष्ट बघून तुमच्या पार्टनरची त्यावरची प्रतिक्रिया बघून मग तुम्ही हा निर्णय खूप सोप्प्या पद्धतीने घेऊ शकाल. याशिवाय आपल्या पार्टनरला नेमकं काय ट्राय कराल आवडेल याचीही माहिती तुम्हाला मिळून जाईल.
पॉर्न पोझिशन = सेक्स गाईड
नेहमी सेक्स करताना प्रत्येकाला अगदी वेगवेगळ्या पोझिशन सुचतिलच असे नाही अशा वेळी पॉर्न व्हिडीओज मध्ये दाखवल्या जाणाऱ्या पोझिशन तुम्हाला गाईड म्हणून मदत करू शकतात. हो, पण असे करताना उत्साह जरा नियंत्रणात ठेवा तुमच्या शरीराचा सुद्धा विचार करा. Porn Vs Real Life Sex: पॉर्न आणि खऱ्या आयुष्यातील सेक्स मध्ये आहेत 'हे' मोठे फरक
कपल्स मधील Awkardness कमी होतो
साहजिक आहे जेव्हा तुम्ही दोघे एकत्र पॉर्न पाहता तेव्हा तुम्हाला ते बघताना तुंकन्याही अंतर कमी झाल्यासारखे वाटते. याचाच अर्थ कपल्स मधील जवळीक वाढून ते एकमेकांच्या अवतीभोवती कम्फर्टेबल होतात. त्यामुळे पुढची सगळी प्रक्रिया करताना लाजत बसावे लागत नाही.
मात्र पॉर्न पाहण्याचे कितीही फायदे असले तरी एक गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे पॉर्न बघणे ही तुमची सवय होऊ देऊ नका आणि तुमच्या सेक्स लाईफची आणि पॉर्न व्हिडीओजची तुलना तर अजिबात करू नका यामुळे मजा बाजूलाच राहिली पण नैराश्य येऊ शकते.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीच्या आधारे लिहिण्यात आला आहे, यास सल्ला समजू नये. तुमच्या पार्टनरशी बोलून याबाबत निर्णय घ्या)