First Time Sex Tips: सेक्स करण्याची पहिलीच वेळ असेल तर ट्राय करा या 'Superhot' पोजिशन्स

त्यासाठी सर्वात आधी तुम्ही तुमच्या मनाची तयारी करून घ्या. विशेषत: महिलांनी. कारण तुम्ही पहिल्यांदा सेक्स करत असाल तर तुमची व्हर्जिनटी ब्रेक होण्याची ती वेळ असते. अशा वेळी थोड्या वेदना होतात ख-या मात्र तो अनुभवही तुमच्यासाठी सुखावह होईल जेव्हा तुम्ही खाली दिलेल्या या सेक्स पोजिशन्सचा विचार कराल.

Sex (Photo Credits: Instagram)

पहिल्यांदा सेक्स (Sex) करताना काहींच्या मनात भीती तर काहींच्या मनात उत्सुकता असते. प्रत्येक जोडप्याच्या सेक्सबद्दल काही फँटसी असतात किंवा काही गोष्टी त्यांनी ठरवलेल्या असतात. मात्र जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात सेक्स करतात तेव्हा ते वातावरण तो अनुभव तुमच्याकडून आपसूकच नवनवीन आणि रोमँटिक गोष्टी करुन घेते. अशावेळी तुमची सेक्स करण्याची पहिलीच वेळ असेल आणि आपण आपल्या पार्टनरसोबत कशा पद्धतीने सेक्स करावे ज्यामुळे आपले नाते आणि सेक्स लाईफ (Sex Life) आणखीनच खुलेल अशा विचारत असाल तर काही सुपरहॉट सेक्स पोजिशन्स (Super Superhot Sex Positions) तुम्हाला नक्कीच कामी येतील.

त्यासाठी सर्वात आधी तुम्ही तुमच्या मनाची तयारी करून घ्या. विशेषत: महिलांनी. कारण तुम्ही पहिल्यांदा सेक्स करत असाल तर तुमची व्हर्जिनटी ब्रेक होण्याची ती वेळ असते. अशा वेळी थोड्या वेदना होतात ख-या मात्र तो अनुभवही तुमच्यासाठी सुखावह होईल जेव्हा तुम्ही खाली दिलेल्या या सेक्स पोजिशन्सचा विचार कराल.

1. मिशनरी सेक्स पोझीशन

या पोझिशनमध्ये दोघे समोरासमोर बसून एकमेकांना घट्ट मिठी मारून संभोग करु शकता. तसेच पुरुषांनी स्त्रियांच्या अंगावर झोपून सेक्स करावे. त्यामुळे संभोग करताना महिलांना होणारा त्रास थोडा कमी होईल.

2. स्पूनिंग (Spooning)

बेडवर झोपून मागून मारलेली ही मिठी सेक्स पोझिशनचाही एक भाग आहे. त्याला स्पुनिंग असे म्हणतात. जास्त हालचाल आणि आवाज न करता अगदी आरामदायी पद्धतीने हे सेक्स करता येते. यात बेडवर तुम्ही महिलेच्या मागे झोपून संभोग करु शकता.

3. हायपर कनेक्टेट डॉगी (Hyper connected doggy)

यामध्ये दोघेही गुडघ्यांवर बसतात. पुरुष महिलेच्या मागे असतो. महिला त्यांचे नितंब थोडे मागे घेऊन ती पोझीशन होल्ड करतात. हायपर कनेक्टेट डॉगी स्टाईलमध्ये साध्या डॉगी स्टाईलप्रमाणे तुमचा तुमच्या पार्टनरशी शरीराचा संपर्क तुटत नाही. Intense Orgasm Tips: सेक्सपूर्वी फोरप्ले दरम्यान जोडीदाराच्या स्तनांसह 'या' संवेदनशील जागांना स्पर्श करुन घ्या ऑर्गेजमचा आनंद

4. आऊट ऑफ कंट्रोल काऊगर्ल ( Out of Control Cowgirl)

यात महिला गुडघ्यावर बसतात. तर पुरुष त्यांच्या मागच्या बाजूला. गुडघ्यावर बसताना महिलांनी पाय पुरुषांच्या दोन्ही पायाकडे फाकवून ठेवायचा असतो. तर शरीर हे पार्टनरच्या अंगावर टाकून द्यायचे असते.

5. सीट ऑन लॅप (Seat on lap)

या पोझिशनमध्ये पुरुष खुर्चीवर टेकून बसतात. महिला त्यांच्या मांडीवर बसतात.याची एक खासियत अशी की, महिलांना या पोझिशनमध्ये जास्त प्लेझर मिळते. कारण त्या पोझिशनमध्ये महिलांची अधिक हालचाल असते. खरतंर या पोझिशन त्याच लीड करतात.

या सेक्स पोजिशन्समध्ये पुरुष आणि महिला या दोघांनाही मिळणारा अनुभव हा काही औरच असतो. यामध्ये सेक्स दरम्यान महिलांना आपल्या मिठीत घेऊन आपण त्यांच्यासोबत आहोत अशी भावना निर्माण करा. त्यामुळे त्यांना होणारा त्रास थोडा कमी होईल.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now