Honeymoon चा अनुभव आणखी Romantic करण्यासाठी बाजारात आलीय Candy Bra & Gummy Thong Bra, वाचा सविस्तर
अशा वेळी जोडीदाराची आपल्या पत्नीने या दिवसासाठी काही खास कपडे परिधान करावे अशी अपेक्षा असते. त्यामुळे तुम्हाला जर तुमच्या पत्नीस हनिमूनच्या पहिल्या रात्रीसाठी भेट म्हणून काही गिफ्ट द्यायचे असेल तर तुम्ही पर्यायांचा विचार करण्यास काही हरकत नाही.
नोव्हेंबर, डिसेंबर महिना म्हणजे लग्नसराईचा महिना. यात नवजोडप्यांना जितकी आतुरता लग्नाची असते, तितकीच त्यांच्या पहिल्या हनिमूनची. इंग्रजीमध्ये 'हनिमून' (Honeymoon) आणि मराठीत 'मधुचंद्राची रात्र' असे आपण ज्याला म्हणतो, तो अनुभव आपल्यासाठी खूप खास असवा यासाठी प्रत्येक जोडप्याची धडपड सुरु असते. किंबहुना लग्नाचा दिवस जसजसा जवळ येतो तेव्हा त्यांनी हनिमूनची स्वप्ने देखील पडू लागतात. ज्याच्या विचाराने अंगावर रोमांच उभा राहतो त्या मधुचंद्राच्या रात्रीसाठी अनेक नवविवाहित जोडप्यांच्या मनात विचारांचे काहूर माजलेले असते. हनिमूनला कुठे जावे इथपासून तिथे कोणते कपडे घालावे, आपल्या जोडीदारासाठी मधुचंद्राच्या रात्री काय स्पेशल करावे याचे प्लान्स आखले जातात.
हनिमूनचा हा आनंद या महिन्यांतील गुलाबी थंडीत आणखी गुलाबी करणारा असतो. अशा वेळी जोडीदाराची आपल्या पत्नीने या दिवसासाठी काही खास कपडे परिधान करावे अशी अपेक्षा असते. त्यामुळे तुम्हाला जर तुमच्या पत्नीस हनिमूनच्या पहिल्या रात्रीसाठी भेट म्हणून काही गिफ्ट द्यायचे असेल तर तुम्ही पर्यायांचा विचार करण्यास काही हरकत नाही.
1. कँडी ब्रा: (Candy Bra)
तुमच्या पहिल्या रात्रीचा अनुभव द्विगुणित आणि गोड करण्यासाठी तुम्ही तुमच्या पत्नीस कँडी ब्रा घेऊ शकतात. या ब्रा मध्ये ख-याखु-या खायच्या कँडी लावल्या आहेत. ज्या खाताना तुम्हाला Sex चा खूप छान पद्धतीने घेता येईल. अॅमेझॉनवर तुम्ही या ब्रा खरेदी करु शकतात.
हेदेखील वाचा- रोमान्स आणि रोमांच यांचा एकत्र अनुभव देणारी भारतातील बेटं, एकदा जरुर भेट द्या
2. गमी थाँग ब्रा (Gummy Thong Bra)
पहिल्या रात्रीचा अनुभव आणखी Romantic करण्यासाठी ही ब्रा कामी येऊ शकेल. या ब्रा ला स्ट्रॉबेरीची चव आहे. लाल रंगाची ही ब्रा तुम्ही खाऊही शकता. तुमची मधुचंद्राची रात्री गुलाबी करण्यासाठी या पर्यायाचा विचार करायला हरकत नाही.
पहिल्या रात्री आपली पत्नी खूप आकर्षक दिसावी असा अनेक पतीराजांची अपेक्षा असते. तिचे सौंदर्य आपल्याला डोळे भरून पाहता यावे अशी प्रत्येक पतीची अपेक्षा असते. त्यामुळे या पर्यायांचा विचार करायला काही हरकत नाही. नाही का?