Six Packs नाही तर मुलांच्या 'या' गोष्टी मुलींना Sex साठी आकर्षित करतात
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: stokpic/pixabay)

आपला बॉयफ्रेंड हा खूप चार्मिंग, हॉट आणि सेक्सी असावा अशी साधारणपणे ब-याच मुलींची अपेक्षा असते. सध्या बॉलिवूडमुळे सिक्सपॅक्सचे खूळ मुलांपेक्षा मुलींमध्ये जास्त पाहायला मिळतेय. सिक्स पॅक्स असलेल्या, उत्तम देहयष्टी, भारदस्त शरीर असलेल्या चार्मिंग मुलाकडे ब-याच मुली पटकन आकर्षित होतात. जसे मुलांना मुलीचे सौंदर्य, तिचा कमनीय बांधा मुलांना आकर्षित करतो तसे मुलींना मुलांचे सिक्सपॅक्स, सुदृढ शरीर आणि भारदस्त व्यक्तिमत्व आकर्षित करते. मात्र यामुळे अनेकांना असेच वाटते की मुलींना Sex साठीही मुलांकडून याच गोष्टींची अपेक्षा असते. नाही, तसं तुमचं म्हणणं अगदी चुकीचं नाही मात्र ते 100% बरोबरही नाही. मुलांमध्ये सिक्सपॅक्स व्यतिरिक्त अशा ब-याच गोष्टी ज्या मुलींना सेक्ससाठी आकर्षित करतात.

जेव्हा एखादी मुलगी सुंदर, जबरदस्त व्यक्तिमत्व आणि सिक्सपॅक्स असलेल्या मुलाला पाहते तेव्हा तो किती हॉट, सेक्सी आहे असे उद्गगार तिच्या तोंडातून निघतात हे काही वेगळं सांगायची गरज नाही. मात्र मुलांच्या याच गोष्टी मुलींना सेक्स साठी आकर्षित करतात असे नाही. त्या व्यतिरिक्त मुलांच्या अन्य गोष्टी मुलींना मुलांशी शारीरिक संबंध ठेवण्यास आकर्षित करतात.

जाणून घेऊयात 'त्या' गोष्टी:

1. गळा: मुलींप्रमाणे मुलांचा गळा देखील Sex साठी आकर्षित करणारा भाग आहे.

2. दाढी: सध्या दाढी ठेवणारी मुलेही मुलींना फार आवडतात.

हे देखील वाचा- #NoShaveNovember: नोव्हेंबर महिन्यात जगभरातील पुरुष का करत नाहीत दाढी? जाणून घ्या 'या' ट्रेंड विषयी

3. त्याचा स्पर्श: नकळत झालेला स्पर्श देखील मुलींना Sex साठी उत्तेजित करतो.

4. आलिंगन देणे: एकमेकांना केलेली गळाभेट देखील मुलींना मुलांकडे आकर्षित करु शकते.

5. छाती: मुलींसाठी मुलांची Clean Shave केलेली छाती Sex करता त्या मुलांकडे आकर्षित करते.

6. डोळे: मुलांचे डोळे ही बोलके कमी आणि खोल जास्त असतात. त्यात खूप भाव-भावना साचलेल्या असतात. तसेच ते मादकही असतात. अशा गोष्टीही मुलींना मुलांकडे आकर्षित करतात.

7. अंगाचा सुंगंध: मुले आपल्या अंगाला जो Deo मारतात तो खूपच सुगंधी आणि दीर्घकाळ टिकणारा असतो. मुलींना असा वास कायम लक्षात राहतो. या वासानेही त्या मुलांकडे आकर्षित होतात.

थोडक्यात मुलांकडे सेक्ससाठी आकर्षित होण्यासाठी मुलांना केवळ सिक्सपॅक्स असणे महत्त्वाचे नसून या गोष्टीही तितक्याच महत्त्वाच्या असतात. मुळात सेक्स करणे ही भावनाच इतकी संवेदनशील आहे ज्यात स्पर्श, चुंबन, डोळे या गोष्टी देखील महत्वपूर्ण मानल्या जातात.