Sexual Desires: सेक्स करण्यासाठी पुरुषांपेक्षा अधिक उत्साही असतात महिला? 'या' छोट्या हिंट्स मधून दिसून येतो आनंद
Image For Representation (Photo Credits: Unsplash)

सेक्स (Sex) हा वैवाहिक जीवनातील सर्वात महत्वाचा भाग आहे असं म्हंटल तर काही गैर ठरणार नाही, स्त्री आणि पुरुषांना जवळ आणणारा हा एक सुखद अनुभव असतो, मात्र अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की दोघांसाठीही महत्वाची असणारी ही गोष्ट नेहमी पुरुषाकडूनच पहिली स्टेप घेऊन सुरु केली जाते? असे का? महिलांना सेक्स करण्यात रस नसतो असा याचा अर्थ होतो का? तर नाही, सर्वसाधारणपणे जगभरात झालेल्या निरीक्षणात पुरुषांपेक्षा महिलाच सेक्स करण्यासाठी अधिक उत्साही असल्याचे आढळून आले आहे. याचे प्रमाण प्रत्येक व्यक्तिसापेक्ष बदलू शकते पण जितका सेक्स करण्याचा उत्साह एका पुरुषाला असतो त्यापेक्षा दरवेळेस 1 ते 2 टक्के अधिक उत्साही महिला असतात असेही सर्वेक्षण सांगते. आपला उत्साह या महिला काही अगदी छोट्या हिंट्स मधून दर्शवत असतात या हिंट्स कोणत्या हे आज आपण पाहणार आहोत. (Open Sex: जगातील 'या' पाच शहरांमध्ये सेक्स केला जातो खुलेआम, तुम्हाला यातील किती नावं माहित आहेत?)

प्रत्येक महिलेला सेक्स दरम्यान काही गोष्टी आवर्जून आवडतात, या त्यांच्या पुरुष पार्टनरसाठी टिप्स असतात, जर का तुम्ही सेक्स करत असाल आणि तुमची पार्टनर डोळे बंद करत असेल याचा अर्थ ती या प्रोसेस मध्ये संपूर्ण मग्न आहे, आणि एन्जॉय करत आहे, तर जेव्हा ती तुमच्या अंगाभोवतीची पकड घट्ट करते तेव्हा तिला वेदना आणि आनंद दोन्ही अनुभवता येत आहेत. काही महिलांना आपल्या पार्टनरचे केस ओढण्याची सवय असते याचा अर्थ असा की तिला तुमच्यावर डॉमिनेट करत सेक्स मध्ये पुढाकार घ्यायचा आहे.

याशिवाय जर सेक्सची सुरुवात पाहिली तर, अनेकदा फोरप्ले करताना पुरुषाचा सहभाग अधिक असतो, फिंगरींग करणे, नेक किसेस देणे या माध्यमातून आपल्या पार्टनरला सेक्ससाठी उत्तेजित करण्याचे काम पुरुष मंडळी करत असतात, पण हा केवळ गोष्टीचा एकच भाग आहे. अनेकदा महिला या नकळत पणे अशा काही गोष्टी करून जातात की ज्यामुळे त्यांचा मेल पार्टनर आपोआप उत्तेजित होतो, जसे की स्पर्श करताना मादक आवाज काढणे, ओठ चावणे इत्यादी.

वास्तविक इतक्या इच्छा असूनही अनेक महिला पुढाकार घ्याला का मागे राहतात हा प्रश्न अनेकांना पडतो, याचे उत्तर म्हणजे सेक्स ड्राइव्ह कंट्रोल करण्याची महिलांची शक्ती अधिक असते. मात्र तरीही प्रत्यक्ष सेक्स करताना तुम्हाला तुमच्या महिला पार्टनरचा उत्साह दाखवून देणाऱ्या अनेक गोष्टी घडत असतात मात्र त्या डोळे उघडून पाहणे गरजेचे आहे. आणि त्यानुसार तुमच्या सेक्शूयल प्रोसेस मध्ये बदल केल्यास तुम्हाला तुमची पार्टनर नेहमी पेक्षा अधिक हॉट आणि ऍक्टिव्ह दिसून येऊ शकते.