Sex Tips: कधीही न अनुभवलेला सेक्स अनुभवण्यासाठी मदत करतील 'या' Dominating Sex Positions; मिळवून देतात बेड वरची पॉवर
उलट अनेक पुरुष व महिलांना सुद्धा सेक्स मध्ये आपला पार्टनर अधिक डॉमिनेटिंग असावा अशी इच्छा असते.सेक्स पोझिशन्स मध्ये कोणते प्रयोग करता जेणेकरून तुमच्या पार्टनरसमोर तुम्ही Dominating दिसून याल हे आज आम्ही सांगणार आहोत.
Hot Sex Positions: सेक्स हा अलगद, हळुवार आणि अगदी रोमॅंटिक पद्धतीनेच करायला हवा असे काही कुठल्या पुस्तकात लिहून ठेवलेले नाही. उलट अनेक पुरुष व महिलांना सुद्धा सेक्स मध्ये आपला पार्टनर अधिक डॉमिनेटिंग असावा अशी इच्छा असते. आता Dominating म्हणजे काय? तर नेहमीपेक्षा वेगळ्या पोझिशन्स ट्राय करायला स्वतः लीड घेणे, वेगवेगळे प्रयोग करत राहणे, इतकंच नव्हे तर केवळ तुम्ही तुमच्या पार्टनरला कशा प्रकारे पकडता यातही तुमची दमदार पर्सनॅलिटी दिसून येते. विशेषतः महिलांना तर अशा पार्टनरबाबत विशेष आकर्षण असते. आता तुम्हाला स्पर्शातून, बोलण्यातून कसा प्रभाव पाडायचा आहे हे तुम्ही ठरवा मात्र सेक्स पोझिशन्स मध्ये कोणते प्रयोग करता जेणेकरून तुमच्या पार्टनरसमोर तुम्ही Dominating दिसून याल हे आज आम्ही सांगणार आहोत. Sex Tips: सेक्स आधी पार्टनरला Handjob देऊन करा इम्प्रेस; महिलांनो जाणून घ्या 'या' पाच महत्वाच्या टिप्स
खालील लेखात आपण 5 Dominating Sex Positions पाहणार आहोत, या पोझिशन्स पुरुषांसाठी आहेत, मात्र तुमच्याप्रमाणे बदल करून महिला सुद्धा नक्की ट्राय करू शकतात. चला तर मग.. Hot Sex Tips: सेक्स च्या बोअरिंग रुटीन ला करा Bye! पार्टनर सोबत बेडरूम मध्ये खेळून पहा 'हे' सेक्सी गेम्स
Upside Down Doggy Style
या पोझिशन मध्ये तुमचे शरीर लवचिक असणे आवश्यक आहे, महिलेने यात ओणवे बसायचे असते. साधारणपणे सोफ्यावर किंवा बेडच्या कडेवर तुम्ही ही पोझिशन करत असाल तर उत्तम. यात पुरुषाने गुडघ्यात अर्धे वाकून वरील बाजूने पेनिट्रेट करायचे असते. शीर्षासनात ज्याप्रमाणे पोझिशन घेतात त्यानुसार महिलेने बसून राहायचे आहे. सेक्स सोबतच व्यायाम करण्याचा हा मस्त मार्ग आहे.
Squatting Cowgirl
यात पुरुषाने खाली झोपून महिलेने लीड घयायची संधी मिळते, खाली न टेकता आपण केवळ पायावर बसायचे आहे. सोप्पं सांगायचं झालं तर Squats करताना जास्त खाली गेल्यावर जी पोझिशन येते ती यात घ्यायची आहे. यात पुरुषांच्या पेनीस ची ताठरता मजबूत असणे गरजेचे आहे.
Bending Sex Position
ही सेक्स पोझिशन अत्यंत सोप्पी आहे. यामध्ये महिलेने पुरुषाच्या समोर उभे राहून त्याच्याकडे पाठ करून खाली वाकायचे आहे. यात पुरुषाने तिला पेनिट्रेशन करायला सुरुवात करावी. थोडी गंमत म्हणून पुरुषाने महिलेचे दोन्ही हात मागच्या बाजूला ओढून घ्यावेत, अधून मधून स्तनांना सुद्धा हात लावावा.
Anal Sex
अर्थात याहून अधिक डॉमिनेटिंग अन्य काहीही असू शकत नाही. यामध्ये सेक्स पोझिशन ही डॉगी स्टाईल सारखीच आहे. मात्र यात व्हजायना ऐवजी गुदद्वारात पेनिट्रेट करायचे असते. यात महिलाना त्यांचे केस ओढलेले आवडतात, पण तुमच्या पार्टनर नुसार काय करायचे हे ठरवा.
Scissoring Sex
ही पोझिशन किंचित अवघड आहे पण याचे फायदे आणि त्यात येणारी मजा पाहता ट्राय करून पाहायला हवी. यात कोणीही एक पार्टनर पाय पसरून खाली झोपतो. यात एक पाय वर उचलायचा असतो ज्याला केंद्र धरून दुसऱ्या पार्टनरने तिरक्या पोझिशन मध्ये वर बसायचे असते.
अनेकदा भांडणानंतर सेक्स उत्तम होत असल्याचे कपल्स सांगतात याचे हेच कारण आहे की अनेकांना डॉमिनेटिंग सेक्स हा प्रकार आवडतो, नेहमी प्रेमाने करत असताना जो आनंद मिळत नाही तो आनंद यात मिळू शकतो. दरम्यान पोझिशन इतकंच तुम्ही पार्टनर शी काय बोलता, त्यांना कसे पाहता हे सुद्धा महत्वाचे आहे.
(टीप- वरील लेख हा सल्ला नाही, कोणताही निर्णय घेण्याआधी तुमच्या पार्टनरशी जरूर बोला)