Sex Tips for Men: महिला पार्टनरला उत्तेजित करण्यासाठी केस, नखांसह 'या' गोष्टींचा वापर करत घ्या फोरप्ले चा आनंद

यासाठी पुढे दिलेल्या काही रोमांचक ट्रिक्स ट्राय करुन शकता.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: stokpic/pixabay)

आपल्या जोडीदारासोबत सेक्सचा (Sex) अनुभव अधिक काळ टिकून राहण्यासाठी सेक्सपूर्वी फोरप्ले करणे अधिक फायद्याचे ठरते. दिवसभराच्या घरच्या कामांमध्ये, धावपळीमध्ये महिला सेक्ससाठी पटकन तयार होत नाही. म्हणून पुरुषांना महिला जोडीदाराला काही ठराविक गोष्टी करणे गरजेचे आहे. ज्यामुळे त्यांचा छान मूड बनेल. सेक्ससाठी फोरप्ले चा छान अनुभव घेणे गरजेचे आहे. अन्यथा सेक्सचा अनुभव जास्त काळ टिकून राहत नाही. यासाठी फोरप्ले योग्य रित्या करण्यावर पुरुषांचा जास्त कल असतो.

यामुळे सेक्स पूर्वी महिलांच्या सौंदर्याची स्तुती करण्यापासून काही रोमँटिक तशा काही वाइल्ड गोष्टी कराव्यात ज्यामुळे त्या उत्तेजित होतील. यासाठी पुढे दिलेल्या काही रोमांचक ट्रिक्स ट्राय करुन शकता.

1. नखं- पुरुषांनी आपल्या नखांनी महिला जोडीदाराला थोडं सिड्यूस करा. त्यांचा गळा, कान,ओठ यांसारख्या संवेदनशील भागांवर हळूवार पणे बोट फिरवा ज्यामुळे त्या उत्तेजित होतील.

2. केस- महिलांच्या केसाता हात फिरवून त्यांना उत्तेजित करण्याचा प्रयत्न करा वा तुम्ही त्यांचे केस पकडून तुम्ही त्यांचे चुंबन घ्या ज्यामुळे त्या उत्तेजित होतील.

3. जीभ- तुमच्या जिभेने महिलांचा हात, गळा, कमर लिक करा. ज्यामुळे त्या उत्तेजित होऊ शकतील. Sex Tips: रात्रभर सेक्स करायची इच्छा आहे? Ejaculation मध्ये विलंब आणि Intense Orgasm प्राप्त करण्यासाठी वापरा 'या' सोप्या टिप्स

4. शरीराने एकमेकांना स्पर्श करा- तुमच्या शरीराने तिच्या शरीराच्या काही अवयवांना स्पर्श करा

यामध्ये तुम्ही महिलांचे स्तन, ओठ, पाय हात या अवयवांना हळूवार स्पर्श करा.

5. श्वास अनुभवा

हा एक हटके आणि सेक्सचा परमोच्च आनंद देण्यासाठी चांगला पर्याय ठरु शकतो. महिला आणि पुरुष जोडीदारांनी एकमेकांचे श्वास अनुभवा. त्यांच्यावर नियंत्रण ठेवून एकमेकांचे चुंबन घ्या.

सेक्स आधी फोरप्ले करण्यावर अनेकदा पुरुष जोडीदार अनेकदा दुर्लक्ष करतात. ज्याचा परिणाम त्यांना त्यांच्या महिला जोडीदाराकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे सेक्सचा आनंद दीर्घकाळ टिकून ठेवण्यासाठी फोरप्ले करण्यावर भर द्यावा.

(टीप- हा लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे, यास सल्ला समजू नये)