Live In Relationship: लिव्ह इन रिलेशनशीप याचा अर्थ जोडीदाराचे आक्षेपार्ह फोटो, संदेश पोस्ट करण्यास परवानगी असा नव्हे- अलाहबाद हायकोर्ट

अलाहबाद उच्च न्यायालयाने लिव्ह इन रिलेशनशीपबद्दल महत्त्वाचे मत नोंदवले आहे. लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणे किंवा लिव्ह इन रिलेशनशीप अस्तित्व म्हणजे जोडीदाराचे आक्षेपार्ह फोटो, मेसेज सार्वजनिक करण्यास मिळालेला अधिकार नव्हे, अशा स्पष्ट शब्दात कोर्टाने मत नोंदवले आहे.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credit : pixabay)

अलाहबाद उच्च न्यायालयाने लिव्ह इन रिलेशनशीपबद्दल महत्त्वाचे मत नोंदवले आहे. लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणे किंवा लिव्ह इन रिलेशनशीप अस्तित्व म्हणजे जोडीदाराचे आक्षेपार्ह फोटो, मेसेज सार्वजनिक करण्यास मिळालेला अधिकार नव्हे, अशा स्पष्ट शब्दात कोर्टाने मत नोंदवले आहे.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement