कामसूत्रापासून प्रेरित 'या' सेक्स पोझिशन महिलांना लवकर गरोदर बनण्यासाठी करतील मदत
त्यासाठी महिला आणि पुरुषांनी काही गोष्टींबाबत विशेष लक्ष देणे महत्वाचे आहे. कारण तुम्ही मुलासाठी करत असलेला प्रयत्न हा पूर्णपणे सफल होणे गरजेचे आहे. महिलांना गर्भवती होण्यासाठी दोघांनी काही योग्य सेक्स पोझिशनचे पालन करणे अत्यावश्यक आहे.
एखाद्या महिलेला गर्भवती होण्यासाठी पुरुषांचे शुक्राणू त्यांच्या लिंगाच्या द्वारे महिलेच्या योनिमधील गर्भाशयात टाकणे आवश्यक आहे. त्यासाठी महिला आणि पुरुषांनी काही गोष्टींबाबत विशेष लक्ष देणे महत्वाचे आहे. कारण तुम्ही मुलासाठी करत असलेला प्रयत्न हा पूर्णपणे सफल होणे गरजेचे आहे. महिलांना गर्भवती होण्यासाठी दोघांनी काही योग्य सेक्स पोझिशनचे पालन करणे अत्यावश्यक आहे. परंतु महिला किंवा पुरुषामध्ये काही समस्या असल्यास गरोदर होण्यास समस्या उद्भवू शकते. जर एखाद्या जोडप्याने गर्भधारणा करण्याची इच्छा केली असेल तर अशा परिस्थिती टाळल्या पाहिजेत, ज्यामुळे पुरुष शुक्राणू गर्भाशयाच्या शेवटापर्यंत पोहोचण्यापासून रोखतात. अशा प्रकारच्या सावधानता बाळगल्यास महिलांच्या योनिमधून पुरुषांचे शुक्राण अगदी सहजरित्या महिलांच्या गर्भाशयाच्या शेवटापर्यंत पोहचू शकतात. मात्र आम्ही येथे तुम्हाला कामसूत्रापासून प्रेरित झालेल्या काही सोप्या सेक्स पोझिशन सांगणार आहोत. असे केल्यास तुमच्या महिला पार्टनरला लकरच गरोदर होण्यासाठी कामी येतील.
-डॉगी स्टाइल
जर तुम्हाला लवकर गरोदर व्हायचे असल्यास तर तुमच्या पार्टनरसोबत डॉगी स्टाइलने सेक्स करा. कारण गरोदरपणासाठी हा सर्वोत्तम मार्ग आणि पोझिशन आहे. डॉगी स्टाइल ही अशी एक पोझिशन आहे ज्यामध्ये पती-पत्नी जनावरच्या तऱ्हेने सेक्सचा आनंद घेतात.
-मिशनरी पोझिशन
कोणताही सेक्स पोझिशन एवढी सहज आणि सोपी नसते तेवढी मिशनरी पोझिशन आहे. ही अशी पोझिशन आहे त्यामुळे सहजरित्या गरोदर होण्याची शक्यता अधिक आहे. मिशनरी सेक्स पोझिशननुसार महिला त्यांचे पाय फाकवून त्यांच्या पाठीवर झोपतात. तर पुरुष महिलेवर झोपून त्यांचे लिंग महिलेच्या योनित अधिक आतमध्ये घुसवण्याचा प्रयत्न करतात. यामुळे पुरुषांचे लिंग महिलांच्या योनित अधिक शेवटापर्यंत पोहचण्यास मदत होते.(सेक्स दरम्यान पार्टनरसोबत अधिक उत्तेजित होण्यासाठी औषधाऐवजी बेडवर गेल्यावर फॉलो करा 'या' टिप्स)
-त्रिभुज मुद्रा
सेक्स करताना पार्टनरला अधिक आनंद आणि उत्तेजित करण्यासाठी विविध सेक्स पोझिशनचा वापर केला जातो. त्यापैकी एक त्रिभुज मुद्रा असून यामध्ये महिला पाठीच्या आधारे झोपतात आणि वरती पुरुष असून हात आणि पायांच्या मदतीने ही सेक्स पोझिशन केली जाते. महिला त्यांची पाठ थोड्या वरच्या बाजूस करुन पुरुष पार्टनरला कंबर पकडण्यास सांगित महिलेच्या योनित लिंग शेवटापर्यंत जाण्यास मदत करते. यामुळे पुरुषांचे शुक्राणू अगदी सहजरित्या महिलांच्या योनित प्रवेश करतात.
तर सेक्स केल्यानंतर काही लहान गोष्टींवर लक्ष देणे अत्यावश्यक आहे. कारण महिलांनी सेक्स केल्यानंतर त्यांना थोडावेळ आराम करणे फायदेशीर आहे. तसेच गरोदर व्हायचे असल्यास सेक्स केल्यावर लगेच महिलांनी योनि धुण्याचा प्रयत्न करु नका. कारण याचा आनंद थोडावेळ मनात राहण्यास मदत होईल.
(नोट: वरील मजकूर प्राप्त झालेल्या माहितीवर आधारित आहे. त्यामुळे लेटेस्टली याची कोणतीही पुष्टी करत नाही.)