Intense Orgasm Tips: सेक्सपूर्वी फोरप्ले दरम्यान जोडीदाराच्या स्तनांसह 'या' संवेदनशील जागांना स्पर्श करुन घ्या ऑर्गेजमचा आनंद

त्यामुळे तुम्हाला सर्वात आधी तुमच्या जोडीदाराच्या त्या उत्तेजित जागा माहित असल्या पाहिजे. यात सर्वसाधारणपणे तुम्ही फोरप्ले दरम्यान 'या' संवेदनशील जागांना स्पर्श करुन Intense Orgasm चा आनंद घेऊ शकता.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Pixabay)

सेक्सदरम्यान नवनवीन गोष्टी ट्राय करुन आपल्या जोडीला उत्तेजित करण्याचा अनेक जोडप्यांचा प्रयत्न असतो. मात्र हे प्रयत्न दरवेळी यशस्वी होतात असेही नाही. अनेकदा जोडप्यांमध्ये सेक्स (Sex) दरम्यान Orgasm पर्यंत पोहचू न शकल्यामुळे घोर निराशा होते. त्यामुळे तुम्हाला सेक्स दरम्यान परमोच्च सुखाचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही चुकूनही फोरप्ले (Foreplay) कडे दुर्लक्ष करु नका. कारण सेक्सचा अनुभव तेव्हाच अद्भूत होईल जेव्हा आपला जोडीदार उत्तेजित (Seduce) होऊन आपल्यात एकरुप होऊन जाईल. यासाठी तुम्ही फोरप्ले दरम्यान काही ठराविक गोष्टी ट्राय करणे गरजेचे आहे.

तसं पाहायला गेलं तर पुरुष असो वा स्त्री प्रत्येकाच्या शरीराच्या अशा काही संवेदनशील जागा असतात ज्यांना स्पर्श केल्यावर ते उत्तेजित होतात. त्यामुळे तुम्हाला सर्वात आधी तुमच्या जोडीदाराच्या त्या उत्तेजित जागा माहित असल्या पाहिजे. यात सर्वसाधारणपणे तुम्ही फोरप्ले दरम्यान 'या' संवेदनशील जागांना स्पर्श करुन Intense Orgasm चा आनंद घेऊ शकता.

1. स्तन

पुरुषांपेक्षा स्त्रियांना आपल्या स्तनांना स्पर्श केलेले जास्त आवडते. त्यामुळे महिला जोडीदाराचे स्तन आपल्या छातीवर घर्षण करुन तुम्ही तिला उत्तेजित करु शकता. त्याचबरोबर तिचे स्तन दाबणे, ते चाटणे या गोष्टी देखील त्यांना उत्तेजित करु शकतात. Hot Foreplay Tips: सेक्स दरम्यान Orgasm चा हॉट अनुभव देण्यासाठी 'या' फोरप्ले मूव्हस येतील कामी

2. एकमेकांच्या मास्टरबेशन चा आनंद द्या

यात जोडप्यांनी एकमेकांना मास्टरबेशनचा अनुभव द्या. स्त्रियांनी पुरुषांचे शिस्न हातात पकडून त्यावर हात घासून त्यांना आनंद द्या. तर पुरुषांनी स्त्रियांचा योनीजवळ हात घासून योनीमार्गात आपली बोट हळूवारपणे फिरवून तिला उत्तेजित करा.

3. महिलांच्या कंबरेला बोटांनी स्पर्श करा

महिला जोडीदाराच्या कंबरेला स्पर्श करुन त्यावर अलगद बोट फिरवून तिला उत्तेजित करा.

4. गळ्याजवळ चुंबन घ्या.

महिला असो वा पुरुष त्यांच्या गळ्याजवळ चुंबन घेतल्यास, तेथे हळूवार बोट फिरवल्यास ते उत्तेजित होऊन ऑर्गेजमचा चांगला अनुभव मिळेल.

5. कानांशी खेळा

एकमेकांच्या कानांच्या पाळ्यांचे चुंबन घेऊन त्याचा अलगद चावा घ्या. कान जिभेने चाटल्यामुळे अनेकदा जोडीदार उत्तेजित होतात.

अशा संवेदनशील जागांवर हळूवारपणे स्पर्श करत त्या शरीराच्या त्या भागांशी छान खेळल्यास तुम्हाला सेक्सदरम्यान परमोच्च सुखाचा आनंद मिळाला म्हणून समजा. त्यामुळे सेक्स आधी आपल्या जोडीदाराच्या त्या संवेदनशील जागा नक्की माहित करुन घ्या.