Hot Shower Sex Tips: पावसाळ्यात हॉट शॉवर करण्याची इच्छा असेल तर 'ह्या' गोष्टींची घ्या काळजी
जर तुम्ही पावसात हॉट शॉवर सेक्स करण्याचा विचार करत असाल तर काही ठराविक गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. हॉट शॉवर सेक्ससाठी काही महत्त्वाच्या टिप्स:
पावसाळा (Monsoon) सुरु झाला असून वातावरणात छान गारवा निर्माण झाला आहे. अशा थंड, आल्हाददायक वातावरणात गरम पाण्याने आंघोळ करण्यात एक वेगळीच मजा असते. मात्र ही मजा तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत अनुभवायची असेल तर! गरम पाण्याच्या शॉवरखाली वा बाथ टबमध्ये आपल्या जोडीदारासोबत सेक्स कण्यात एक वेगळाच रोमांचक अनुभव असतो. कारण या हॉट शॉवर सेक्स (Hot Shower Sex) दरम्यान अंगावर येणारा शहारा, जोडीदाराचा स्पर्श, चुंबन अनुभवणे यात परमोच्च सुख मिळते. त्यामुळे अनेकांना पावसाळ्यात ही इच्छा अनेकदा होते. मात्र यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.
जर तुम्ही पावसात हॉट शॉवर सेक्स करण्याचा विचार करत असाल तर काही ठराविक गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. हॉट शॉवर सेक्ससाठी काही महत्त्वाच्या टिप्स:
1. नॉन स्लिप बाथमॅटचा वापर करा
बाथरूममध्ये घसरायला होणार नाही अशा बाथमॅटचा वापर करा. कारण सेक्स दरम्यान बाथरूमध्ये ओले झाल्यामुळे तुम्ही अनेकदा पाय घसरून पडण्याची शक्यता असते. नॉन स्लिप बाथमॅटमुळे तुम्हाला सेक्स दरम्यान काही अडथळा येणार नाही. Does Penis Size Matter: सेक्स करण्यासाठी पेनिसचा आकाराचे अत्याधिक महत्व? जाणून घ्या महिला याबद्दल काय विचार करतात
2. उत्तेजित होता क्षणीच शॉवर खाली आपल्या जोडीदारासोबत जा-
फोरप्ले बाथरूम मध्ये थोडं कठीण जात असेल तर बेडमध्ये फोरप्ले करा आणि त्यानंतर उत्तेजित होता क्षणीच आपल्या पार्टनरला शॉवरखाली घेऊन जा आणि सेक्स छान एन्जॉय करा.
3. तुमच्या पायाच्या हालचालींवर लक्ष द्या
जेव्हा तुमचे शरीर जास्त गरम होते तेव्हा तुमच्या मांसपेशी शिथील होण्याची शक्यता असते. अशा वेळी तुमच्या पायाच्या हालचालींवर लक्ष द्या. अन्यथा तुमचे गुडघे अधिक काळ स्थिर राहिल्यामुळे लॉक (अवघडल्यासारखे) होऊ शकतात. Monsoon Sex Tips: पावसाळ्यात जोडप्यांमधील Romance वाढविण्यासाठी 'सुपरहॉट' सेक्स आयडियाज
4. शॉवरचे तोंड तुमच्या पायाच्या दिशेला ठेवा
शॉवरचे पाणी डायरेक्ट तुमच्या तोंडावर अथवा छातीवर पडता कामा नये. याउलट ते तुमच्या पार्टनरच्या पाठीवर, छातीवर आणि पायावर पडले पाहिजे. जेणेकरून चांगले घर्षण होऊन तुम्ही अधिक उत्तेजित व्हाल आणि सेक्चा चांगला अनुभव घ्याल.
5. साबणाचा वापर करा
चांगला फेस येणारा सुगंधित साबण वापरा. या साबणाने तुमच्या जोडीदाराला चांगला मसाज द्या. साबणाचा फेस एकमेकांच्या अंगाला घासून या गोष्टीचा आनंद रोमँटिक अनुभव घ्या. यामुळे एकमेकांच्या स्पर्शाने सेक्सचा अनुभव देखील द्विगुणित होईल.
सर्वात महत्त्वाचे सेक्स केल्यानंतर आपले प्रायव्हेट पार्ट चांगले स्वच्छ करणे विसरू नका. सुरक्षित सेक्ससाठी कंडोमचा वापर करा. शॉवर सेक्स केल्यानंतर आपले शरीर आणि प्रायव्हेट पार्ट चांगले स्वच्छ करा.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)