Hot Sex Positions for New Year's Eve: थर्टी फर्स्टचा अनुभव थ्रिलिंग करण्यासाठी पार्टनरसोबत ट्राय करा Noisemaker, Ball Drop सारख्या सेक्स पोजिशन्स
स्टँडिंग, स्पूनिंग या रोजच्या सेक्स पोजिशन्सपेक्षा नववर्षाच्या पूर्वसंध्येला काही हटके सेक्स पोजिशन्स ट्राय करून या रात्रीचा अनुभव तुम्हाला थ्रिलिंग करता येईल.
नववर्षाच्या पूर्वसंध्येसाठी (New Year's Eve) सर्वत्र जय्यत तयारी सुरु आहे. अगदी खाण्यापिण्यापासून ते नाचण्या-गाण्यापर्यंत सर्व प्रकारची तयारी सुरु आहे. नववर्षाची (New Year Celebrations) रात्र काहींना आपल्या कुटूंबासोबत वा मित्रपरिवारासोबत घालवावीशी वाटते. मात्र काहींना आपल्या पार्टनरसोबत नववर्षाची रात्र घालवावी अशी इच्छा होती. अशा वेळी आपल्या पार्टनरसोबत काही हटके आणि रोमांचक अनुभव देणा-या सेक्स पोजिशन्स (Sex Positions) ट्राय करण्याची अनेकांची इच्छा होत असेल. स्टँडिंग, डॉगी स्टाईल, काऊगर्ल यांसारख्या अनेक सेक्स पोजिशन्स अनेकांनी या आधी ट्राय केल्या असतील. मात्र नववर्षाची रात्र कायम स्मरणात राहावी यासाठी तुम्हाला काही हटके सेक्स पोजिशन्स ट्राय करायच्या असतील तर या टिप्स तुम्हाला नक्की कामी येतील.
स्टँडिंग, स्पूनिंग या रोजच्या सेक्स पोजिशन्सपेक्षा नववर्षाच्या पूर्वसंध्येला काही हटके सेक्स पोजिशन्स ट्राय करून या रात्रीचा अनुभव तुम्हाला थ्रिलिंग करता येईल.
1. The Hors D'oeuvres Tray
नववर्षाच्या पूर्वसंध्येसाठी आपल्या जोडीदारासोबत संभोग करण्यासाठी ही सर्वात बेस्ट सेक्स पोजिशन आहे. यात महिला जोडीदार ही पाठीवर झोपून आपले दोन्ही पाय दोन्ही बाजूला पसरवलेले असतात. यात पुरुष जोडीदार महिला जोडीदारासोबत ओरल सेक्स करतो. यात एकमेकांच्या डोळ्यांत डोळे घालून या ओरल सेक्सचा चांगला अनुभव घेऊ शकता.
2. The Ball Drop
या पोजिशनमध्ये पुरुष जोडीदार उभा असतो व महिला जोडीदार त्याला ब्लोजॉब देऊन ओरल सेक्सचा अनुभव देते. यामुळे पुरुषाला परमोच्च सुखाचा अनुभव मिळतो.हेदेखील वाचा- Sex Tips: रटाळ झालेली सेक्स लाईफ रंजक वळणावर आणण्यासाठी 'या' टिप्सची होईल मदत
3. Bang Out the Old
या पुरुष जोडीदार जमिनीवर पाठीवर झोपलेली असते. तर पुरुष जोडीदार तिच्या पायाजवळ स्वत:चे पाय दुमडून बसतो. आणि तिच्या कमरेखालचा भाग उचलून आपले शिस्न तिच्या योनीमार्गात घालून संभोगाचा अनुभव घेऊ शकतो.
4. New Year’s Rockin’ Eve
यात पुरुष जोडीदार पाय पसरवून जमिनीवर बसलेला असतो. आणि त्याच्या मांड्यांवर महिला जोडीदार पाठ करून बसते. तिच्या पाठीमागून पुरुष जोडीदार आपले शिस्न तिच्या योनीमार्गात घालून तिला सेक्सचा अनुभव देतो. या सेक्स पोजिशन्स मिळणारा अनुभव हा खूप रोमांचक असतो.
5. In With the New
हा Anal Sex चा प्रकार असल्यामुळे सर्वच हा प्रकार करतील अशातला भाग नाही. मात्र काही वेगळा अनुभव घ्यायचा असेल तर हा प्रकार तुम्ही नक्की ट्राय करु शकता. यात महिला जमिनीवर एका कुशीवर झोपून पुरुष जोडीदार तिच्या पाठीमागे डॉगी स्टाईल मध्ये बसून अॅनल सेक्स करतो.
प्रत्येक जण नववर्षाची पूर्वसंध्या आपापल्या परीने वेगवेगळ्या पद्धतीने करत असतो. मात्र जोडप्यांसाठी ही थर्टी फर्स्टची रात्र फार खास असते. ती तितकीच खास आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी वर सांगितलेल्या सेक्स पोजिशन्स तुम्ही नक्की ट्राय करू शकता.
(टीप: ह्या सर्व सेक्स पोजिशन्स अॅडव्हान्स असल्यामुळे त्या करताना नीट काळजी घ्या. लेटेस्टली मराठी याची पुष्टी करत नाही. लेखात दिलेल्या कोणत्याही टिपा किंवा सूचना अंमलात आणण्यापूर्वी कृपया डॉक्टरांशी सल्लामसलत करा)