Close
Search

राशीभविष्य 14 जानेवारी 2020: तुमच्या राशीनुसार आजच्या दिवशी काय केल्यास होणार फायदा; जाणून घ्या

14 जानेवारी 2020 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? तर जाणून घ्या मंगळवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशीभविष्य.

लाइफस्टाइल टीम लेटेस्टली|
राशीभविष्य 14 जानेवारी 2020: तुमच्या राशीनुसार आजच्या दिवशी काय केल्यास होणार फायदा; जाणून घ्या
Zodiac (फोटो सौजन्य- फाइल इमेज)

14 जानेवारी 2020 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? तर जाणून घ्या मंगळवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशीभविष्य.

मेष: मेष राशीतील व्यक्तींचा आजचा दिवस थोडासा कठीण जाणार आहे. दिवसभर स्वभावात निरुत्साह राहणर आहे. काही प्रतिकूल आणि कठीण गोष्टींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा.

वृषभ: आज या राशीतील व्यक्तींचा दिवस अतिशय चांगला जाणार आहे. व्यापारात फायदा होईल, घरी लक्ष्मीची कृपा राहील. मित्रमंडळी-कुटुंब यांच्यासोबत आनंदाने दिवस व्यतीत कराल.

मिथुन: मिथुन राशीतील व्यक्तींनी प्रकृतीकडे लक्ष द्या. कामात छान वेळ व्यतीत होईल. शरीर व मन दिवसभर उत्साही राहील

कर्क: महात्व्बाचे म्हणजे आजच्या दिवशी प्रिय व्यक्तीशी वाद घालणे टाळा. आजाचा दिवस चांगला आहे. भाग्य वृद्धी होण्याची शक्यता आहे.  शुभ समाचार मिळतील.

सिंह: आजच्या दिवशी प्रकृतीकडे लक्ष देण्याची गरज आहे. पैशावर नियंत्रण ठेवा. अतिरिक्त खर्च टाळा.

कन्या: कन्या राशीतील व्यक्तींना आजचा दिवस शुभ आहे. मन आणि शरीराचे स्वास्थ्य लाभेल. शुभ वार्ता मिळतील, एकंदर आनंदात दिवस जाणार आहे.

तुळ: तुळ राशीतील व्यक्तींनी खाण्यावर नियंत्रण ठेवा. तंदुरुस्त राहण्यासाठी दररोज व्यायाम करा. घरातील मंडळींचे विचार पटणार नाहीत. परंतु त्या विचारांचे पालन करुन योग्य ती कृती करा. मित्र मंडळीची गाठभेट होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक: या राशीच्या व्यक्तींनी आज दिवसभर जिभेवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. कोणत्याही भांडणात पडू नका. अचानक खर्च वाढू शकतो. घरात थोडे वादाचे वातावरण तयार होईल.

धनु: धनु राशीतील व्यक्तींसाठी आजचा दिवस थोडा कठीण जाणार आहे. जवळच्या लोकांसही मतभेद होण्याची शक्यता आहे. आपल्या बोलण्यानी लोकांची माने दुखावली जाऊ शकतात त्यामुळे काळजी घ्या

मकर: आजचा दिवस मकर राशीतील व्यक्तींशी उत्तम असणार आहे. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. प्रिय व्यक्तीकडून आनंदाची बातमी कळेल.घरातील मंडळींशी आदराने वागा.

कुंभ: आज तुम्हाला डोक शांत ठेवून विचारपूर्वक कृती करणे आवश्यक आहे. आर्थिक व्यवसायात पैशांचे व्यवहार जपून करा. निर्णय घेताना द्विधा मनस्थिती निर्माण होईल त्यामुळे काळजीपूर्वक निर्णय घ्या.

मीन: आजच्या दिवशी मीन राशीतील व्यक्तींसाठी उत्तम असणार आहे. काळजीपूर्वक कामे केल्यास चुका होण्याची शक्यता टळेल. आई-वडिलांच्या प्रकृतीकडे लक्ष द्या. एकंदर आजचा दिवस चांगला जाणार आहे.

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change
Close
Latestly whatsapp channel