Happy Independence Day 2023 Rangoli Design: स्वातंत्र दिनानिमित्त आकर्षित आणि सोप्या रांगोळ्या डिजाईन, व्हिडिओ पाहा

आम्ही तुमच्यासाठी 15 ऑगस्ट निमित्त काढता येतील असे सोप्या, आकर्षित रांगोळी व्हिडीओ घेऊन आलो आहोत, पाहा व्हिडीओ

Independence Day 2023 Rangoli Design ( Photo: YouTube)
Happy Independence Day 2023 Rangoli Design: इंग्रजांच्या शेकडो वर्षांच्या गुलामगिरीतून भारत 15 ऑगस्ट 1947  रोजी स्वतंत्र झाला. 15 ऑगस्ट 1947रोजी भारत स्वतंत्र झाला. आपला देश स्वातंत्र व्हावा या करिता अनेक देश प्रेमींनी आहुती दिल्या. त्या देश प्रेमीना आदररांजली व्हावी, त्यांचे कतृत्व लक्ष्यात ठेवून, या करिता देखील हा दिवस साजरा केला जातो. भारत स्वांतत्र झाल्यापासून भारतात तिरंगाला विशेष महत्त्व दिले जाते. त्यामुळे 15ऑगस्ट हा दिवस सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा भारतीय 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहेत. म्हणजेच 76 वर्ष पूर्ण करत भारताचा 77 वा स्वातंत्र्यदिन आज 15 ऑगस्ट 2023 दिवशी आहे. दरवर्षी नवनवीन थीम पाहायला मिळते. यंदा "Nation First, Always First" या थीमवर यंदाचे सेलिब्रेशन असणार आहे. हा सण साजरी करण्यासाठी तीन चार दिवसांपुर्वी सगळीकडे तयारी चालू होते. त्यासाठी घर, ऑफिस, शाळा सजवण्यासाठी वेगवेगळे पर्याय असतात. रांगोळी काढून  सजावटी करणे उत्तम पर्याय अणि पारंपारिक पर्याय तर आहेच. 15 ऑगस्ट दिनानिमित्त तिरंग्याची रांगोळी काढण्यासाठी असे सुंदर रांगोळी व्हिडीओ घेऊन आलो आहोत. सोपी आणि आकर्षित रांगोळी काढण्यासाठी हे व्हिडिओ नक्कीच मदत करतील.

पाहा व्हिडिओ

१. सोपी रांगोळी

२. छोटीशी रांगोळी

  ३. आकर्षित रांगोळी

४.सुंदर रांगोळी



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif