Health Tips : रात्री जेवल्यानंतर लगेचच 'ही' फळे चुकूनही खाऊ नका, अन्यथा होऊ शकतात दुष्परिणाम

आयुर्वेदामध्ये सुद्धा असेच म्हटले आहे.

Fruits (Photo Credits: Facebook)

बर्‍याचदा लोकांना जेवणानंतर फळे खायला आवडतात. ऑफिस असो वा घर जेवणानंतर फळं खाणे सामान्य गोष्ट आहे. परंतु आपल्याला माहिती आहे का की अशी पुष्कळ फळे आहेत जी रात्री जेवल्यानंतर खाऊ नयेत. जर ही काही ठराविक फळं तुम्ही रात्री जेवल्यानंतर खाल्ली तर ती फायदा कमी आणि हानीच जास्त करतात.खाद्य तज्ञ सांगतात की फळ खाण्याची योग्य वेळ सकाळी आहे. आयुर्वेदामध्ये सुद्धा असेच म्हटले आहे. रिकाम्या पोटी आंबट फळांशिवाय इतर फळे खाणे चांगले असते. जिथे जेवणा नंतर फळं खाण्याचा प्रश्न आहे, त्याला आयुर्वेद योग्य मानत नाही. आयुर्वेदानुसार त्याचा संपूर्ण पाचन तंत्रावर परिणाम होतो. तथापि, आधुनिक विज्ञान जेवणानंतर फळे खाण्यावर काही बोलत नाही. आज आपण जाणून घेणार आहोत अशी कोणती फळे आहेत जी रात्रीच्या जेवणानंतर खाणे टाळावे. (Health Benefits Of Dry fruits: चांगल्या आरोग्यासाठी 'हे' ड्रायफ्रुइट्स आहेत सर्वात प्रभावी; जाणून घ्या फायदे)

रात्री जेवल्यानंतर कोणती फळे खाऊ नयेत

(सूचना: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे. यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही.)