Summer Tips: उन्हाळा आणि लॉकडाऊन चा योगायोग साधून घरी बनवा साबुदाणा-बटाटा सांडगे ते कुरडई सारखे कुरकुरीत आणि खमंगदार पदार्थ, पाहा हटके रेसिपीज

असेच काहीसे हटके आणु खुसखुशीत असे रेसिपीज आज आपण पाहूयात.

Summer Recipes (Photo Credits: YouTube)

उन्हाळा (Summer) सुरु झाला की तमाम गृहिणींचा मोर्चा वळतो तो पापड, सांडगे, कुरडई यांसारख्या वाळवणाच्या पदार्थांकडे. अनेक घराघरांमधून मग महिलांच्या छान मैफिली रंगतात. घराबाहेर, गच्चीवर, बाल्कनीमध्ये सुकत टाकलेले वाळवणाचे पदार्थ दिसतात. यंदा उन्हाळ्यात नेमका लॉकडाऊन आल्यामुळे Social Distancing मुळे महिलांच्या मैफिली रंगणार नाहीत मात्र तुम्ही हे पदार्थ घरात नक्की बनवू शकता. त्यासाठी लॉकडाऊनची संधी साधत घरच्या पुरषांना देखील गंमत म्हणून या कामात सहभागी करून घ्यायला काही हरकत नाही.

असो, सांगायचेच झाले तर उन्हाळ्यात आपण फेणी, कुरडई आणि पापड यांसारख्या अनेक पदार्थ बनवतो. असेच काहीसे हटके आणु खुसखुशीत असे रेसिपीज आज आपण पाहूयात.

कुरडई:

साबुदाणा-बटाटा सांडगे

हेदेखील वाचा- Summer Health Tips: उन्हाळ्यात ताक कधी आणि कसे प्यावे?

पोहे पापड:

साबुदाणा पापड्या

नाचणीचे पापड:

त्यामुळे लॉकडाऊन मुळे हताश न होता तुमच्या कुटूंबासोबत असे वाळवणाचे पदार्थ बनवून लॉकडाऊनची मजा घ्या आणि वर्षभर पुरतील असे कुरकुरीत, खमंग अशा पदार्थांवर ताव मारा.