Skin Care Tips: तरुण दिसण्यासाठी रोज रात्री नक्की फोलो करा 'हे' टीप्स

पण धावपळीच्या आणि बदलत्या वातावरणामुळे आपल्या स्कीनवर परिणाम होत असतो. त्यामुळे प्रत्येक स्त्रीला आपली स्कीन हेल्दी राहावी असं वाटत असंत.

Skin Care Routine PC Pixabay

Skin Care Tips:  रोज स्कीन केअर रुटीन झालंच पाहिजे असं सगळ्यांच वाटतं असते. पण धावपळीच्या आणि बदलत्या वातावरणामुळे आपल्या स्कीनवर परिणाम होत असतो. त्यामुळे प्रत्येक स्त्रीला आपली स्कीन हेल्दी राहावी असं वाटत असंत. दिवसभर काम करून जसं शरिराला थकवा येतो तसचं आपली स्कीन देखील निर्जीव होऊ लागते. त्यासाठी डॉक्टर दिवसाभरातून भरपूर पाणी पिण्यासाठी सांगत असतात. (हेही वाचा- लाखो पालकांसाठी आनंदाची बातमी; केंद्र सरकारने बदलला सरोगसीचा 'हा' कायदा

सुंदर आणि तरुण दिसण्यासाठी जसं सकाळचं स्कीन रुटीन केले जाते. तसेच रात्रीचे देखील स्कीन रुटीन केले पाहिजे. रात्रीचे स्कीन रुटीन त्वजेला निस्तेज ठेवण्याचे काम करते. असं म्हणतात की, रात्री त्वजा सर्वात जास्त काम करते. त्यामुळे रात्री स्कीनमध्ये रक्त प्रवाह होत असतो. रात्री झोपण्यापूर्वी हे उपाय नक्की फोलो करा.जेवणात देखील फेश पालेभाज्यांचा समावेश असायला हवा. सोबत रोज एक तरी फळ खावा जेणे करून त्वचेत पाणी टेवून ठेवण्याचे काम करते.

  • चेहरा पाण्याने आणि फेसवॉसने स्वच्छ धुवा किंवा मेकअप रिमूव्हरचा वापर करून स्वच्छ करा.
  •  झोपण्यापूर्वी टोनरचा वापर जरूर करा. गुलाब पाणी टोनर म्हणून वापरू शकता.
  • चेहऱ्यावर सीरमचा वापर करा, सीरम हे त्वचेला निस्तेज राखण्याचे काम करते.
  • त्वचेला मॉइश्चरायझ करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे रोज रात्री मॉइश्चरायझ क्रीम लावा. जर शक्य नसल्यास खोबरेल तेल किंवा कोरपडीचा गर (एलोवेरा जेल) वापरा.