Happy Gudi Padwa 2024 HD Images: गुढीपाडवा (Gudi Padwa 2024) हिंदू दिनदर्शिकेनुसार चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी येतो. हा दिवस देखील विशेष आहे कारण या दिवशी मराठी समाजातील लोक त्यांच्या नवीन वर्षाची (Marathi New Year) सुरुवात करतात. विशेषत: या दिवशी लोक आपल्या घराबाहेर विशिष्ट प्रकारचे ध्वज लावतात आणि अनेक प्रकारचे धार्मिक कार्यक्रमही आयोजित करतात.
गुढीपाडवा हा पवित्र सण यावर्षी 9 एप्रिल रोजी साजरा होणार आहे. या उत्सवासोबतच या दिवशी चैत्र नवरात्रीचीही सुरुवात होते. हा दिवस वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. गुढीपाडव्या निमित्त Wallpaper, WhatsApp Status द्वारे तुम्ही आपल्या मित्र-परिवारास खास मराठी शुभेच्छा देऊ शकता. (वाचा - Gudi Padwa 2024 is Here! मराठी नवीन वर्षाच्या उत्सवासाठी खाद्यपदार्थ, परंपरा, मेहंदी आणि रांगोळी डिझाइन फक्त एका क्लिक वर, पाहा)
गुढीपाडव्या निमित्त सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा!
गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा!
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
गुढीपाडव्याच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
यावर्षी गुढीपाडव्याची तारीख 8 एप्रिल रोजी रात्री 8.20 वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 9 एप्रिल रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहील.