![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/01/Swami-Vivekand-Jayanti-380x214.jpg)
Swami Vivekananda Jayanti 2019 Quotes: 12 जानेवारी म्हणजे थोर विचारवंत आणि तत्त्वज्ञानी स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस. यांचे मुळचे नाव नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त. 12 जानेवारी 1863 मध्ये यांचा जन्म कोलकत्ता येथे झाला. त्यांचे प्रग्लभ आणि सकारात्मक विचार अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले. त्यांचा जन्मदिवस 'युवा दिन' (Yuva Din) म्हणूनही साजरा केला जातो. दरवर्षी युवा दिनानिमित्त देशभरात विद्यार्थ्यांसाठी आणि तरुणांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. स्वामी विवेकानंदांचे प्रेरणादायी विचार नक्कीच जगण्याचं बळ देतात आणि नेमकं कसं जगावं, याचं मार्गदर्शन करतात. युवा दिनानिमित्त त्यांच्या अनेक प्रेरणादायी विचारांपैकी काही विचारांवर नजर टाकूया....
![01](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/01/01.jpg)
![02](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/01/02.jpg)
![03](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/01/03-1.jpg)
![04](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/01/04.jpg)
![05](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/01/05.jpg)
![06](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/01/06.jpg)
अध्यात्म, बंधुत्व आणि सामर्थ्य यांची शिकवण विवेकानंदांनी सदैव जगाला दिली आणि त्यांचे विचार पुढील अनेक वर्षे आपल्याला असेच प्रेरित करत राहतील.