IPL Auction 2025 Live

Shravan 2020 Images: श्रावण महिन्याच्या मराठी शुभेच्छा देण्यासाठी Messages, HD Wallpaper, Whatsapp, Facebook इमेजेस

आपल्या आप्तेष्ठांना श्रावण मासारंभ अथवा श्रावण महिन्याच्या शुभेच्छा द्यायच्या असतील किंवा त्यााबाबत HD Images हव्या असतील तर इथल्या इमेजेस (Shravan Mas 2020 HD Images) आपण वापरु शकता.

Shravan 2020 Images

श्रावण महिना (Shravan Maas) हा हिंदू पंचांगातील एक सणांचा महिना आहे. भारतीय आणि हिंदू दिनदर्शिकेनुसार महिन्यांच्या क्रमवारीत श्रावण पाचव्या क्रमांकावर आहे. या महिन्यात पोर्णिमेदिवशी चंद्र श्रावण नक्षत्रात असतो. त्यामुळे या महिन्याला श्रावण असे नाव मिळाल्याचे सांगितले जाते. प्रतिवर्षी या महिन्याचा आरंभ हा 23 जुलै ते 22 ऑगस्ट या कालावधीत येतो. त्यातील नेमकी तारीख सांगणे कठीण असते. यंदाच्या वर्षी म्हणजेच 2020 मध्ये श्रावण महिना हा 21 जुलै या दिवशी सुरु होत आहे. आपल्या आप्तेष्ठांना श्रावण मासारंभ अथवा श्रावण महिन्याच्या शुभेच्छा द्यायच्या असतील किंवा त्यााबाबत HD Images हव्या असतील तर इथल्या इमेजेस (Shravan Mas 2020 HD Images) आपण वापरु शकता.

श्रावण महिना शुभेचछा HD Images

Shravan 2020 Images
Shravan 2020 Images
Shravan 2020 Images
Shravan 2020 Images
Shravan 2020 Images
Shravan 2020 Images

(हेही वाचा, Happy Shravan Maas 2020 Wishes: श्रावणमासारंभ निमित्त मराठमोळे शुभेच्छा संदेश, Wishes, Messages, Quotes शेअर करुन श्रावणमासाचे करा स्वागत!)

दरम्यान, अनेक लेखक, कवी, प्रेमिक, प्रेमी युगुलं आदींना श्रावण महिन्याचे विशेष आकर्षण वाटते. या महिन्यात निसर्गही काहीसा वेगळ्या रुपात पाहायला मिळतो. कधी उन, कधी पाऊस पाहायला मिळतो. श्रावण महिन्यात उन कोवळे असते असे म्हणतात. या कोवळ्या उन्हाचे वर्णन अनेक कविंनी आपल्या काव्यातही केलेले आढळते. या महिन्यात प्रामुख्याने मांसाहार टाळला जातो.