रांगोळी (Photo Credits : Instagram

Shiv Jayanti 2023 Simple Rangoli Design: छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिव जयंती हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध सण व उत्सव आहे. शिवजयंती वर्षातून 2 वेळेस साजरी केली जाते. एकदा तारखे प्रमाणे आणि एकदा तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी केली जाते, यंदा तिथीप्रमाणे शिवजयंती 10 मार्च रोजी साजरी केली जाणार आहे. परंतु शिवजयंती 2 वेळेस जरी साजरी केली जात असली तरी दोन्ही वेळेस सर्वांचा उत्साह सारखाच असतो, दरम्यान, तिथीनुसार साजरी होणारी शिवजयंतीही उत्साहात साजरी केली जाते, सण म्हंटल की, उत्साह, सजावट आणि रांगोळी आहेच. कोणताही सण या गोष्टींशिवाय अपूर्णच मानला जाईल. दरम्यान, शिवजयंतीला काढता येतील अशा रांगोळीच्या डिझाईन आम्ही घेऊन आलो आहोत, व्हिडीओ पाहून तुम्ही सुंदर रांगोळी काढू शकता. 

पाहा व्हिडीओ: 

हटके रांगोळी डिझाईन 

व्हिडीओ पाहून तुम्ही छान रांगोळी काढू शकता, आम्ही प्रत्येक सणांसाठी असे हटके रांगोळी डिझाईनचे व्हिडीओ घेऊन येत असतो. तुम्ही व्हिडीओ पाहून प्रत्येक सणाला हटके रांगोळी काढू शकता.