Janmashtami 2024 Quotes In Marathi: श्रीकृष्णजन्माष्टमी निमित्त WhatsApp Status, Facebook Messages, Greetings, Wallpapers द्वारा शेअर करा कृष्ण मुरारीचे प्रेरणादायी कोट्स

तुम्ही श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त WhatsApp Status, Facebook Messages, Greetings, Wallpapers द्वारा कृष्ण मुरारीचे प्रेरणादायी कोट्स शेअर करू शकता.

Janmashtami 2024 Quotes In Marathi 6 (Photo Credit - File Image)

Janmashtami 2024 Quotes In Marathi: श्री कृष्ण जन्माष्टमी (Janmashtami 2024) हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे. या दिवशी भगवान श्री कृष्णाच्या जन्माचा उत्सव साजरा केला जातो. कृष्ण जन्माष्टमीचा सण 26 ऑगस्ट रोजी देशभरात साजरा होणार आहे. मान्यतेनुसार या दिवशी कान्हाचा जन्म झाला आणि भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिवस या दिवशी साजरा करण्याची परंपरा वर्षानुवर्षे चालत आली आहे.

या दिवशी, भक्त पूर्ण उत्साहाने आणि भक्तीने कृष्णाच्या मंदिरांना भेट देतात, उपवास करतात आणि भगवान श्रीकृष्णाची पूजा करतात. या विशेष प्रसंगी, आपल्या प्रियजनांना शुभेच्छा पाठविण्याची परंपरा आहे. तुम्ही श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त WhatsApp Status, Facebook Messages, Greetings, Wallpapers द्वारा कृष्ण मुरारीचे प्रेरणादायी कोट्स शेअर करू शकता. (हेही वाचा - Krishna Janmashtami 2024 Wishes in Marathi: कृष्ण जन्माष्टमी मराठी शुभेच्छा, Quotes, Facebook Messages द्वारा शेअर करत साजरा करा यंदा गोकुळाष्टमी)

प्रत्येकामध्ये आपली ताकद व आपली कमजोरी असते,

मासे कधी जंगलात पळू शकत नाहीत आणि

सिंह कधी पाण्यात राजा बनू शकत नाही,

त्यामुळे, प्रत्येकाला महत्व दिले पाहिजे.

- भगवान श्रीकृष्ण

कर्म करत रहा फळाची अपेक्षा करू नका.

- भगवान श्रीकृष्ण

क्रोधामुळे माणसाची बुद्धी भ्रष्ट होते,

आणि भ्रष्ट बुद्धीमुळे तो स्वतःचेच नुकसान करून बसतो.

- भगवान श्रीकृष्ण

जर तुम्ही तुमच लक्ष्य मिळवण्या मध्ये पराजित झाला,

तर तुम्ही तुमची रणनीती बदला, लक्ष्य नाही.

- भगवान श्रीकृष्ण

अज्ञानी लोक स्वतःच्या लाभासाठी कार्य करत असतात,

पण बुद्धिमान लोक विश्व कल्याणासाठी कार्य करत असतात.

- भगवान श्रीकृष्ण

जन्माष्टमीच्या शुभमुहूर्तावर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुम्ही वरील भगवान कृष्णाचे खास प्रेरणादायी विचार वॉलपेपर, मेसेज, व्हॉट्सॲप स्टेटस, शुभेच्छा स्टिकर्स, कोट्स द्वारे शेअर करू शकता.

Tags

भगवान श्रीकृष्ण कोट्स श्रीकृष्ण कोट्स मराठी Lord Krishna Quotes in Marathi Lord Krishna Shree Krishna Marathi Quotes Krishna Marathi Quotes Krishna Janmashtami 2024 Messages in Marathi Krishna Janmashtami 2024 Krishna Janmashtami Krishna Janmashtami WhatsApp Status Krishna Janmashtami HD Images Krishna Janmashtami 2024 HD Images सण आणि उत्सव Janmashtami Wishes Krishna Janmashtami 2024 Wishes Krishna Janmashtami 2024 Wishes in Marathi Krishna Janmashtami Wishes in Marathi कृष्ण जन्माष्टमी कोट्स Krishna Janmashtami Quotes जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा Happy Janmashtami Wishes In Marathi Dahi Handi Wishes In Marathi Gokulashtami Messages In Marathi Gokulashtami Wishes In Marathi गोकुळाष्टमी मेसेज Gokulashtami 2024 Happy Janmashtami जन्माष्टमीच्या शुभेच्छा कृष्ण जन्माष्टमी 2024 शुभेच्छा कृष्ण जन्माष्टमी मराठी शुभेच्छा कृष्ण जन्माष्टमी मराठी मेसेज कृष्ण जन्माष्टमी कृष्ण जन्माष्टमी 2024 कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा कृष्ण जन्माष्टमी मराठी कोट्स कृष्ण जन्माष्टमी व्हॉट्सअॅप स्टेटस Janmashtami quotes Krishna Janmashtami Quotes In Marathi Shri Krishna Janmashtami Wishes Shri Krishna sermons Shri Krishna sermons in Marathi Shri Krishna Marathi sermons श्रीकृष्ण उपदेश श्रीकृष्ण मराठी उपदेश श्रीकृष्ण प्रेरणादायी कोट्स