Shani Jayanti 2019 Greetings: शनि जयंती निमित्त HD Images, Wallpapers, शुभेच्छापत्रं, GIF शेअर करुन द्या शनि जयंतीच्या शुभेच्छा!
Shani Jayanti 2019 (Photo Credits: File Photo)

Shani Jayanti 2019 Wishes & Greetings: ज्येष्ठ महिन्यातील अमावस्येला 'शनि जयंती' साजरी केली जाते. खरंतर शनि देव हे अत्यंत रागीट आणि कोपिष्ट असल्याचे मानले जाते. शनि देवाच्या साडेसातीची तर अनेकांना धास्ती असते. मात्र कोणतेही वाईट कृत्य न केल्यास शनि देवाबद्दल भीती बाळगण्याचे कारण नाही. कारण सद्कर्म करणाऱ्यांच्या मागे शनि देवाची पीडा कधीच लागत नाही, असे मानले जाते.

यंदा सोमवार, 3 जून रोजी 'शनि जयंती' असून त्यास 'शनि अमावस्या' असेही म्हणतात. शनि जयंतीच्या शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही हे HD Images, Wallpapers, शुभेच्छापत्रं, GIF शेअर करु शकता.

01 (1)
Shani Jayanti 2019 (Photo Credits: File Photo)
02 (1)
Shani Jayanti 2019 (Photo Credits: File Photo)
03 (1)
Shani Jayanti 2019 (Photo Credits: File Photo)
04 (1)
Shani Jayanti 2019 (Photo Credits: File Photo)
05 (1)
Shani Jayanti 2019 (Photo Credits: File Photo)

GIF's

via GIPHY

शनि देवाला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. मात्र शनि देवाला प्रसन्न करण्यासाठी 'शनि जयंती' हा शुभ दिवस मानला जातो. तसंच सद्कर्म करणाऱ्या व्यक्तींवर शनि देव नेहमीच प्रसन्न असतात.