Ganpati Visarjan 2024 Status In Marathi: गणपती विसर्जनाच्या दिवशी Messages, Quotes, Facebook Greetings द्वारे द्या अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा!

गणेशभक्त या दिवशी मोठा थाटा-माटात गणरायाला निरोप देतात. तसेच एकमेकांना अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा देतात. तुम्ही देखील Messages, Quotes, Facebook Greetings द्वारे तुमच्या मित्र-परिवारास अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा देऊ शकता. आम्ही तुमच्यासाठी असेच काही ग्रेंटिंग्ज घेऊन आलो आहोत, जे तुम्ही या दिवशी सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करू शकता.

Ganpati Visarjan 2024 Status In Marathi: गणपती विसर्जनाच्या दिवशी Messages, Quotes, Facebook Greetings द्वारे द्या अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा!
Ganpati Visarjan 2024 Status In Marathi 6 (Photo Credit - File Image)

Ganpati Visarjan 2024 Status In Marathi: यंदा मंगळवार, 17 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी (Anant Chaturdashi 2024) च्या दिवशी गणेश विसर्जन (Ganpati Visarjan 2024) केले जाईल. या दिवशी 10 दिवशीय गणपतीला निरोप दिला जातो. गणेश विसर्जनाच्या दिवशी गणपतीची मूर्ती पाण्यात विसर्जित केली जाते. या दिवशी गणपती बाप्पा कैलास पर्वतावर परतण्यास निघतात. हिंदू धर्मात या दिवसाला खूप महत्त्व आहे, कारण या दिवशी गणेशोत्सवाच्या उत्सवाचा समारोप होता.

गणेशभक्त या दिवशी मोठा थाटा-माटात गणरायाला निरोप देतात. तसेच एकमेकांना अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा देतात. तुम्ही देखील Messages, Quotes, Facebook Greetings द्वारे तुमच्या मित्र-परिवारास अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा देऊ शकता. आम्ही तुमच्यासाठी असेच काही ग्रेंटिंग्ज घेऊन आलो आहोत, जे तुम्ही या दिवशी सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करू शकता. (Anant Chaturdashi Images 2024: अनंत चतुर्दशीला Messages, Quotes, Facebook Greetings च्या माध्यमातून पाठवा विशेष शुभेच्छा संदेश)

ढोल ताशांच्या गजरात,

माझा बाप्पा निघाला थाटामाटात...

गणपती बाप्पा मोरया...

अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!

Ganpati Visarjan 2024 Status In Marathi 1 (Photo Credit - File Image)

तुझा चमत्कार दाखवण्यासाठी,

पुढच्या वर्षी आर्शीवाद देण्यासाठी…

बाप्पा लवकर ये…

गणपती बाप्पा मोरया,

पुढच्या वर्षी लवकर या

अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!

Ganpati Visarjan 2024 Status In Marathi 2(Photo Credit - File Image)

ही संमदराची लाट,

देवा पाहते आहे तुझी वाट…

गणपती बाप्पा मोरया...

अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!

Ganpati Visarjan 2024 Status In Marathi 3(Photo Credit - File Image)

बाप्पा चालला त्याच्या घरी,

तुझा आर्शीवाद असाच राहो सर्व भक्तांच्या माथ्यावरी… गणपती बाप्पा मोरया

अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!

Ganpati Visarjan 2024 Status In Marathi 4 (Photo Credit - File Image)

स्वर्गात जे सुख नाही,

ते तुझ्या चरणाशी आहे,

कितीही मोठी समस्या असू दे,

तुझ्या नावातच समाधान आहे

अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!

Ganpati Visarjan 2024 Status In Marathi 5 (Photo Credit - File Image)

विसर्जनच्या दिवशी गणेश भक्त गणपतीला फुले, मिठाई आणि नारळ अर्पण करतात. यानंतर गणपतीच्या मूर्तीची मिरवणूक काढली जाते. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणा देत बाप्पाची मूर्ती नदी, तलाव किंवा समुद्रासारख्या जलकुंभात विसर्जित केली जाते.

(The above story first appeared on LatestLY on Aug 16, 1358 05:26 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).