Ganesh Visarjan 2024 Wishes In Marathi: गणेश विसर्जनानिमित्त Quotes, WhatsApp Messages, Facebook Greetings च्या माध्यमातून द्या लाडक्या गणपत्ती बाप्पाला निरोप!

तुम्ही देखील अनंत चतुर्दशी प्रतिमा, अनंत चतुर्दशी ग्रीटिंग्ज, अनंत चतुर्दशी WhatsApp स्टेटस, अनंत चतुर्दशी कोट्स, गणेश विसर्जन कोट्स, गणेश विसर्जन WhatsApp संदेश, गणेश विसर्जन फेसबुक शुभेच्छा, गणेश विसर्जन स्टेटस शेअर करून गणरायाला निरोप देऊ शकता. यासाठी तुम्ही खालील ईमेज डाऊनलोड करू शकता.

Ganesh Visarjan 2024 Wishes In Marathi 7 (फोटो सौजन्य - File Image)

Ganesh Visarjan 2024 Wishes In Marathi: 10 दिवस चालणाऱ्या गणेश उत्सवाची सांगता गणपती बाप्पाच्या विसर्जनाने होते. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीला गणेश विसर्जन (Ganesh Visarjan 2024) केले जाते. त्या दिवशी अनंत चतुर्दशी (Anant Chaturdashi 2024) साजरी केली जाते. ज्यांच्या घरी बाप्पा 10 दिवस राहतात ते अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जन करतात. लोक गणपती बाप्पाला आनंदाने निरोप देतात आणि पुढच्या वर्षी पुन्हा येण्यास सांगतात.

यावेळी गणेश विसर्जनाच्या दिवशी भाद्र आणि पंचकही आहे. यंदा गणेश विसर्जन मंगळवार, 17 सप्टेंबर रोजी आहे. या दिवशीच अनंत चतुर्दशी साजरी केली जाईल. गणेश विसर्जनाच्या दिवशी गणरायाला मोठ्या उत्साहात निरोप देण्याची प्रथा आहे. या दिवशी गणेश भक्त एकमेकांना अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा देतात. तुम्ही देखील अनंत चतुर्दशी प्रतिमा, अनंत चतुर्दशी ग्रीटिंग्ज, अनंत चतुर्दशी WhatsApp स्टेटस, अनंत चतुर्दशी कोट्स, गणेश विसर्जन कोट्स, गणेश विसर्जन WhatsApp संदेश, गणेश विसर्जन फेसबुक शुभेच्छा, गणेश विसर्जन स्टेटस शेअर करून गणरायाला निरोप देऊ शकता. यासाठी तुम्ही खालील ईमेज डाऊनलोड करू शकता. (हेही वाचा - Anant Chaturdashi Images 2024: अनंत चतुर्दशीनिमित्त WhatsApp Stickers, GIF Greetings, Wallpapers च्या माध्यमातून पाठवा खास संदेश)

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ,

निर्विघ्न कुरू मे देव सर्व कार्येशू सर्वदा…

गणपती बाप्पा मोरया,

पुढच्या वर्षी लवकर या

Ganesh Visarjan 2024 Wishes In Marathi 1 (फोटो सौजन्य - File Image)

वंदितो तूज चरण आर्जव करतो गणराया,

वरदहस्त असूद्या माथी,

राहू द्या सदैव तुमची छत्रछाया,

गणपती बाप्पा मोरया,

पुढच्या वर्षी लवकर या…

Ganesh Visarjan 2024 Wishes In Marathi 2 (फोटो सौजन्य - File Image)

निरोप देतो देवा आज्ञा असावी,

चुकले आमचे काही देवा क्षमा असावी…

गणपती बाप्पा मोरया...

Ganesh Visarjan 2024 Wishes In Marathi 3(फोटो सौजन्य - File Image)

अडचणी खूप आहेत जीवनात,

पण त्यांना सामोरं जाण्याची ताकद फक्त तुझ्यामुळे येते… निरोप घेताना एकच आर्शीवाद दे

या संकटातून सर्वांची सुखरूप सुटका होऊ दे…

गणपती बाप्पा मोरया...

पुढच्या वर्षी लवकर या...

Ganesh Visarjan 2024 Wishes In Marathi 5 (फोटो सौजन्य - File Image)

डोळ्यात आले अश्रू,

बाप्पा आम्हाला नका विसरू,

आनंदमय करून चालला तुम्ही,

पुढच्या वर्षी पुन्हा वाट पाहू आम्ही….

गणपती बाप्पा मोरया...

पुढच्या वर्षी लवकर या...

Ganesh Visarjan 2024 Wishes In Marathi 6 (फोटो सौजन्य - File Image)

पंचांगानुसार, अनंत चतुर्दशीच्या दिवशी आवश्यक भाद्रपद शुक्ल चतुर्दशी तिथी सोमवार, 16 सप्टेंबर रोजी दुपारी 3:10 ते मंगळवार, 17 ऑगस्ट रोजी रात्री 11:44 पर्यंत वैध आहे. या वर्षी तुम्ही गणेश विसर्जन सूर्योदयानंतर म्हणजेच सकाळी 06.07 पासून करू शकता. त्या दिवशी अनंत चतुर्दशी पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 6:07 ते 11:44 पर्यंत आहे.

Tags

Ganesh immersion Ganesh immersion Status Ganpati Bappa Visarjan Quotes Ganesh Visarjan 2024 Wishes In Marathi Ganesh Visarjan 2024 Ganesh Visarjan Quotes Ganesh Visarjan WhatsApp Messages Ganesh Visarjan Facebook Greetings गणेश विसर्जन 2024 मराठी शुभेच्छा गणेश विसर्जन 2024 गणेश विसर्जन कोट्स गणेश विसर्जन WhatsApp संदेश गणेश विसर्जन फेसबुक शुभेच्छा गणेश विसर्जन स्टेटस Anant Chaturdashi slogans In Marathi Anant Chaturdashi slogans Anant Chaturdashi Messages In Marathi Anant Chaturdashi Messages अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा Anant Chaturdashi 2024 HD Images Anant Chaturdashi 2024 Anant Chaturdashi Anant Chaturdashi Images Anant Chaturdashi Greetings Anant Chaturdashi WhatsApp Status Anant Chaturdashi Quotes अनंत चतुर्दशी 2024 HD प्रतिमा अनंत चतुर्दशी 2024 अनंत चतुर्दशी अनंत चतुर्दशी प्रतिमा अनंत चतुर्दशी ग्रीटिंग्ज अनंत चतुर्दशी WhatsApp स्टेटस अनंत चतुर्दशी कोट्स Anant Chaturdashi 2024 Wishes In Marathi Anant Chaturdashi Wishes In Marathi अनंत चतुर्दशी मराठी घोषवाक्य अनंत चतुर्दशी स्लोगण अनंत चतुर्दशी मराठी संदेश अनंत चतुर्दशी संदेश