Happy Republic Day 2023 Messages: प्रजासत्ताक दिनाच्या मराठी Wishes, Images, WhatsappStatus मित्र-परिवाराला शेअर करून द्या खास शुभेच्छा, पाहा
प्रजासत्ताक दिनानिमित्त Wishes, Messages, WhatsApp Status शेअर करून तुम्ही आपल्या मित्र-परिवाराला खास शुभेच्छा देऊ शकता, पाहा
Republic Day 2023 Messages:2023 मध्ये भारत आपला 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. 26 जानेवारी 1950 रोजी संविधान लागू करण्यात आले आणि 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून घोषित करण्यात आला.26 जानेवारी 1950 रोजी पहिल्यांदा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. या दिवशी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी 21 तोफांची सलामी देऊन ध्वजारोहण करून भारताला पूर्ण प्रजासत्ताक घोषित केले होते. तेव्हापासून भारतात दरवर्षी 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. यामुळे भारतात प्रजासत्ताक दिनाचे खूप महत्व आहे.प्रजासत्ताक दिनानिमित्त Wishes, Messages, WhatsApp Status शेअर करून तुम्ही आपल्या मित्र-परिवाराला खास शुभेच्छा देऊ शकता.
पाहा शुभेच्छा संदेश
प्रजासत्ताक दिनाचे खास शुभेच्छा संदेश पाठवून तुम्ही खास शुभेच्छा देऊ शकता, भारतात दरवर्षी 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. त्यामुळे प्रत्येक भारतीयांसाठी आजचा दिवस खास असतो.