Rani Lakshmibai Punyatithi 2024 Messages: झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या तिथीनुसार असलेल्या पुण्यतिथीनिमित्त पाठवता येतील असे खास संदेश
Rani Lakshmibai Punyatithi 2024 Messages

Rani Lakshmibai Punyatithi 2024 Messages: झाशीची राणी होती जिने इंग्रजांविरुद्ध शौर्याने लढा दिला. 18 जून 2022 रोजी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची पुण्यतिथी असते.  राणी लक्ष्मीबाई यांनी  मातृभूमीच्या रक्षणासाठी ने बलिदान दिले होते. दरम्यान, उद्या म्हणजे 13 जून रोजी त्यांची त्यांची तिथी प्रमाणे पुण्यतिथी आहे.  शेवटच्या श्वासापर्यंत इंग्रजांशी लढणारी राणी लक्ष्मीबाई 17  जून 1858 रोजी शेवटच्या लढाईसाठी सज्ज झाली आणि 18  जून रोजी इंग्रजांशी लढताना हौतात्म्य पत्करले. राणी लक्ष्मीबाईंच्या मृत्यूबाबत वेगवेगळी मते आहेत. लॉर्ड कॅनिंगच्या अहवालानुसार, त्एयांनाका सैनिकाने पाठीमागून गोळी घातली, त्यानंतर   घोडा फिरवत असताना राणी लक्ष्मीबाईनेही या सैनिकावर हल्ला केला, परंतु तो सैनिक  राणीच्या हल्ल्यातून बचावला आणि राणीला तलवारीने ठार केले. दरम्यान, तुम्ही खाली दिलेले  संदेश, कोट्स, व्हॉट्सॲप स्टेटस, फोटो एसएमएसद्वारेही त्यांना श्रद्धांजली म्हणून अर्पण करू शकतात.

राणी लक्ष्मीबाई यांच्या पुण्यतिथी निमित्त पाठवता येतील असे खास पुण्यतिथी संदेश 

Rani Lakshmibai Punyatithi 2024 Messages
Rani Lakshmibai Punyatithi 2024 Messages
Rani Lakshmibai Punyatithi 2024 Messages
Rani Lakshmibai Punyatithi 2024 Messages
Rani Lakshmibai Punyatithi 2024 Messages

  झाशीची राणी लक्ष्मीबाई या एक शूर रणरागिणी होत्या  ज्यांनी  1857 च्या बंडाचा पाया घातला. या बंडामुळे ब्रिटिश राजवटीचा पायाच डळमळीत झाला. अखेरच्या श्वासापर्यंत इंग्रजांशी लढा देणाऱ्या झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त लोक त्यांच्या शौर्याचे आणि शौर्याचे स्मरण करून त्यांना आदरांजली वाहतात.