Rani Lakshmi Bai Death Anniversary 2021 Images: राणी लक्ष्मीबाई यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करणारे Wishes, Messages, Whatsapp Status, Facebook Image
झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1835 रोजी वाराणसी च्या भदैनी गावात झाला. आपल्या दत्तक पुत्राला पाठीशी बांधून इंग्रजांशी दोन हात करत असताना 18 जून 1858 रोजी राणी लक्ष्मीबाईंचे निधन झाले.
तडफदार व्यक्तिमत्व, देशसेवेसाठी स्वत:ला झोकून देणारी, प्रसंगी आपल्या कुटूंबाला, रुढी-परंपरांना न जुमानता स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वपुर्ण भूमिका बजावणारी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1835 रोजी वाराणसी च्या भदैनी गावात झाला. आपल्या दत्तक पुत्राला पाठीशी बांधून इंग्रजांशी दोन हात करत असताना 18 जून 1858 रोजी राणी लक्ष्मीबाईंचे निधन झाले.‘मेरी झाशी नही दुंगी’ अशी गर्जना करून त्यांनी १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली. या स्वातंत्र्य युद्धाची ती खरी स्फूर्तीदेवताच ठरली. अशा या थोर क्रांतिकारी वीरांगणेचे करावे तितके कौतुक कमीच आहेच.
आज झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत खास Wishes, Messages, Whatsapp Status आणि HD Facebook Image.
Photo Credit: File Image
Photo Credit: File Image
Photo Credit : File Image
Tags
Rani Lakshmi Bai
Rani Lakshmi Bai Death Anniversary
Rani Lakshmi Bai Death Anniversary 2021
Rani Lakshmi Bai Death Anniversary Messages
Rani Lakshmi Bai Death Anniversary Whatsapp Status
Rani Lakshmi Bai Death Anniversary Wishes
Rani Lakshmi Bai Death Images
झाशीची राणी
झाशीची राणी लक्ष्मीबाई फोटोज
राणी लक्ष्मीबाई
राणी लक्ष्मीबाई पुण्यतिथी
राणी लक्ष्मीबाई स्मृतिदिन व्हॉट्सअॅप स्टेटस
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Tiger Attacks: चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळ वाघाच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू; 10 मेपासून आतापर्यंत आठ लोकांनी गमावला आपला जीव
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
Maharashtra Lottery Result: मोहिनी, महा.गजलक्ष्मी रवि, गणेशलक्ष्मी वैभव लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Advertisement
Advertisement
Advertisement