Ramzan Mubarak 2021 Wishes in Advance: रमजान मुबारकच्या शुभेच्छा देण्यासाठी HD Images, WhatsApp Stickers & Facebook Messages
या महिन्याची सुरुवात चंद्र बघून होते.इस्लामिक चंद्राच्या दिनदर्शिके अंतर्गत इतर महिन्यांप्रमाणे रमजानचा पहिला दिवस अमावस्येला निश्चित केला आहे. भारतात रमजानची तारीख जाहीर करण्यासाठी स्थानिक लोकांच्या पुराव्यावर मुस्लिम अवलंबून असतात.
रमजान चे मुस्लिम बांधवांसाठी विशेष महत्त्व असतं. मुसलमान रमजान (Ramadan 2021) ची आतुरतेने प्रतीक्षा करतात, ज्याला रमजान उपवास महिना म्हणूनही ओळखले जाते. रमझान इस्लामिक कॅलेंडरचा नववा महिना आहे. मुस्लिम समुदाय हा महिना अतिशय पवित्र मानतो. रोजा या महिन्यात ठेवला जातो आणि नमाज पठण देखील केले जाते. मुले किंवा म्हातारे प्रत्येकजण रमजान मोठ्या थाटामाटात साजरा करतात. यंदा हा महीना 13 एप्रिल - 14 एप्रिल रोजी होणार आहे. या महिन्याची सुरुवात चंद्र बघून होते.इस्लामिक चंद्राच्या दिनदर्शिके अंतर्गत इतर महिन्यांप्रमाणे रमजानचा पहिला दिवस अमावस्येला निश्चित केला आहे. भारतात रमजानची तारीख जाहीर करण्यासाठी स्थानिक लोकांच्या पुराव्यावर मुस्लिम अवलंबून असतात. बहरीन, इजिप्त, कुवैत, ओमान, कतार आणि संयुक्त अरब अमिराती सारख्या देशांमध्ये सौदी अरेबियाच्या अमावस्या दिनी सामान्यतः रमजानचा पहिला दिवस असतो.यंदा भारतात कोरोनाचे सावट आहे त्यामुळे हा दिवस आपल्याला घराबाहेर पडून थाटामाटात साजरे करणे शक्य नाही. म्हणून तुमच्या मित्र परिवाराला शुभेच्छा देण्यासाठी खास HD Images, WhatsApp Stickers, Facebook Messages घेऊन आलो आहोत.
सध्या शबान महिना चालू आहे. भारतातील 29 वा शबान 12 एप्रिल रोजी होईल. 12 एप्रिल रोजी चंद्र दिसला तर भारतात रमजान 13 एप्रिलपासून सुरू होईल.