Ramadan 2019 Dusra Ashra Mubarak: रमजान दुसरा अशरा निमित्त हे WhatsApp Stickers, Facebook Greetings, SMS, HD Images आणि शुभेच्छापत्रं यांच्या माध्यमातून द्या शुभेच्छा!

रमजानच्या दुसऱ्या अशराच्या शुभेच्छा आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईकांना देण्यासाठी खास शुभेच्छा संदेश, WhatsApp Stickers, SMS आणि Facebook Greetings, शुभेच्छापत्रं....

Ramzan 2019 Dusra Ashra Mubarak (Photo Credits: File Photo)

Ramzan 2019 Dusra Ashra Mubarak: मुस्लिम बांधवांसाठी महत्त्वाचा आणि पवित्र असणारा रमजानचा महिना सुरु आहे. हा पवित्र महिना तीन भागात विभागला गेला आहे. याला अशरा असे म्हणतात. उद्यापासून रमजानचा दुसरा अशरा (Dusra Ashra)मगफिरत सुरु होईल. या दुसऱ्या अशरा मध्ये अल्लाह मागितलेल्या दुवा कबुल करतो. तसंच या काळात गुन्हांची माफी मिळवण्यासाठी अल्लाहची उपासना केली जाते. रोजा करणारे लोक आपल्या चुकाबद्दल माफी मागतात. (मुंबई मधील मोहम्मद अली रोड वर 'इफ्तार' स्पेशल मेजवानीचा आनंद घेणार असाल तर हे 5 पदार्थ एकदा चाखायला हवेच!)

शुक्रवारपासून सुरु होणाऱ्या या दुसऱ्या अशराच्या शुभेच्छा आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईकांना देण्यासाठी खास शुभेच्छा संदेश, WhatsApp Stickers, SMS आणि Facebook Greetings, शुभेच्छापत्रं....

ना रहेगा ये सदा, कुछ ही दिन का मेहमान है

रहमत से भर लो झोलियां, गुजर रहा माह-ए-रमजान है

रमजान का दूसरा अशरा मुबारक!

Ramzan 2019 Dusra Ashra Mubarak (Photo Credits: File Photo)

बे-जुबान को जब वो जुबान देता है.

पढ़ने को फिर वो कुरान देता है.

बक्शने पर आए जब उम्मत के गुनाहों को,

तोहफे में गुनहगारों को रमज़ान देता है.

रमजान का दूसरा अशरा मुबारक!

Ramzan 2019 Dusra Ashra Mubarak (Photo Credits: File Photo)

ख़ुशी नसीब हो, जन्नत करीब हो,

तू चाहे जिसे वो तेरे करीब हो,

इस तरह हो करम अल्लाह का,

मक्का और मदीना की तुझे ज़ियारत नसीब हो.

रमजान का दूसरा अशरा मुबारक!

Ramzan 2019 Dusra Ashra Mubarak (Photo Credits: File Photo)

ऐ माह-ए-रमजान आहिस्ता चल, अभी काफी कर्ज चुकाना है.

अल्लाह को करना है राजी और गुनाहों को मिटाना है.

ख्वाबों को लिखना है और रब को मनाना है.

रमजान का दूसरा अशरा मुबारक!

Ramzan 2019 Dusra Ashra Mubarak (Photo Credits: File Photo)

किसी का ईमान कभी रोशन ना होता,

आगोश में मुसलमान के अगर कुरान न होता,

दुनिया ना समझ पाती कभी भूख और प्यास की कीमत,

अगर 12 महीने में एक 1 रमजान न होता.

रमजान का दूसरा अशरा मुबारक!

Ramzan 2019 Dusra Ashra Mubarak (Photo Credits: File Photo)

रमजानच्या 11 व्या रोजापासून ते 20 व्या रोजापर्यंत दुसरा अशरा असतो. हा माफीचा अशरा असून या काळात तुम्ही तुमच्या चुकांसाठी माफी मागू शकता. इस्लामिक मान्यतेनुसार, दुसऱ्या अशरात आपल्या चुकांची माफी मागणाऱ्या व्यक्तीचे सर्व पापे लवकर नष्ट होतात.