Pulwama Attack Anniversary 2024 HD Images: पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना Messages, Wishes, WhatsApp Status द्वारे अर्पण करा श्रद्धांजली!

यासाठी तुम्ही खालील मेसेज डाऊनलोड करू शकता.

Pulwama Attack Anniversary 2024 HD Images (PC - File Image)

Pulwama Attack Anniversary 2024 HD Images: पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज 5 वर्षे पूर्ण झाली आहेत. 14 फेब्रुवारी 2019 रोजी, दुपारी 3:00 वाजता, जैश-ए-मोहम्मद (JeM) च्या दहशतवाद्याने श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्गावर केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CPRF) ताफ्यावर हल्ला केला होता. पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर पाकिस्तान समर्थित जैश-ए-मोहम्मदच्या आत्मघातकी बॉम्बरने केलेल्या हल्ल्यात सुमारे 40 सीआरपीएफ जवान शहीद झाले.

या ताफ्यात सीआरपीएफचे सुमारे 2500 जवान जम्मूहून श्रीनगरला जात होते. मात्र, भारताने 'नापाक' पाकिस्तानकडून अवघ्या 12 दिवसांत बदला घेतला. भारताने 26 फेब्रुवारी रोजी बालाकोट एअर स्ट्राइक करून जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना तुम्ही Messages, Wishes, WhatsApp Status द्वारे श्रद्धांजली अर्पण करू शकता. यासाठी तुम्ही खालील मेसेज डाऊनलोड करू शकता.

पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली!

Pulwama Attack Anniversary 2024 HD Images (PC - File Image)

पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली!

Pulwama Attack Anniversary 2024 HD Images (PC - File Image)

पुलवामा हल्ल्यातील शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली!

Pulwama Attack Anniversary 2024 HD Images (PC - File Image)

भारत मातेच्या वीरांना कोटी कोटी नमन,

पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली!

Pulwama Attack Anniversary 2024 HD Images (PC - File Image)

भारताच्या इतिहासातील काळा दिवस...

पुलवामा हल्ला!

पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली!

Pulwama Attack Anniversary 2024 HD Images (PC - File Image)

पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना विनम्र श्रद्धांजली!

Pulwama Attack Anniversary 2024 HD Images (PC - File Image)

दहशतवाद्यांनी पुलवामा हल्ल्यात वापरलेले वाहन महिंद्रा स्कॉर्पिओ होते. ज्यात 300 किलोपेक्षा जास्त स्फोटके होते. जखमींना हल्ल्याच्या ठिकाणापासून 20 किमी अंतरावर असलेल्या श्रीनगरमधील आर्मी बेस हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती.